Is this your podcast?
Sign up to track ranks and reviews from iTunes, Stitcher and more
NACHIKET KSHIRE & LEENA PARANJPE
Cementing Wedding With Marriage
( Marathi Podcast)
Marathi podcast which will try to uncover mysteries of married life.. लग्नं म्हंटल कि मनात खूप प्रश्न येतात, मुळात लग्न करायचं का? करायचं तर कोणाशी? love की arrange? registered की big fat wedding? compatible partner कसा शोधायचा? अशे अनेक प्रश्न असतात आपल्या मनात. तुम्ही लग्न करणार असाल , तुमचं पाल्य लग्नाळु असेल, लग्न झालं आहे पण खटके उडतात आहेत किंवा पुनर्विवाहाचा विचार करत आहात, तुम्ही ह्या पैकी कोणीही असाल तर तुम्ही हा पॉडकास्ट नक्की ऐकायला हवा, कारण इथे millennial marriage coach  लीना परांजपे ह्यांना ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला बोलतं केलं आहे आपला होस्ट नचिकेत क्षिरे ह्यांनी
Listen now
Ratings & Reviews
3.3 stars from 43 ratings
Cementing wedding with marriage
Amazing topic...it helps to understand what is partnership in marriage..really interesting and impressive podcast👍👌🙂🙃
Anagha Natu via Apple Podcasts · India · 03/02/21
Recent Episodes
जर नातं घट्ट असेल तर आपल्या संसारात कोणीच लुडबुड करू शकणार नाही.  Dos and Donts फॉर couple, जर परिस्थिती हाता बाहेर गेली तर काय करावे अश्या प्रश्नांवर बोललॊ आहे ह्या season २ च्या ५ व्य भागात 
Published 05/05/21
आपल्याला लग्नाच्या आधी या ओळखता येतं का, की पार्टनर इमोशनल आहे की प्रॅक्टिकल ? लग्नं झाल्यावर समजा वाद होतं असतील तर पाहिलं पाऊल कोणी टाकायचं ? ज्या पार्टनरला awareness असेल त्यांनी काय करावं ? अश्या विषयांवर गप्पा केल्या आहेत ह्या एपिसोड मध्ये  तुमच्या प्रतिक्रिया www.leenaparanjpe.com ;...
Published 04/27/21
लग्नानंतर जर असं लक्षात आलं  की सारखे वाद होतात आहे, आणि हे सतत एक महिन्या पेक्षा जास्त चाललं तर असं समजावे की दोघांच्या मूळ स्वभावात फरक असल्यामुळे हे होतं आहे. अश्यावेळेस experts चा सल्ला नक्की घ्यावा. तुम्हाला हा Marathi Podcast कसा वाटतो आहे हे आम्हाला नक्की...
Published 04/24/21
Do you host a podcast?
Track your ranks and reviews from iTunes, Stitcher and more.
See hourly chart positions and more than 30 days of history.
Get Chartable Analytics »