387 episodes

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.

Sports कट्ट‪ा‬ Bingepods

    • Sports
    • 5.0 • 2 Ratings

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.

    Ketan Mhatre: The Biker Man of tennis-ball cricket

    Ketan Mhatre: The Biker Man of tennis-ball cricket

    Ketan Mhatre started his cricket journey playing underarm cricket before being picked for his village’s tennis-ball cricket team. However, he didn’t get an opportunity right away. He had to be the 12th man for a considerable time but Ketan was clear about what he wanted to do. When the opportunity came, he grabbed it with both hands. His reward for taking his opportunity was a sports bike. First of his many. Today, he has earned so many bikes as prizes, his identity is the ‘Biker Man’ of tennis-ball cricket. He was picked by the Chennai Singam team for ₹16.5 lakh in the Indian Street Premier League (ISPL) auction. Ketan Mhatre shares his story with Amol Gokhale on Kattyawarchya Gappa…

    केतन म्हात्रेने अंडरआर्म क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि हळूहळू तो गावातल्या टीममधून क्रिकेट खेळायला लागला. पण सुरुवातीची काही वर्ष तो संघात जरी असला तरी बरेचदा १२वा खेळाडू असायचा. पण  इतर खेळाडूंप्रमाणे आपल्यालादेखील लोकांनी ओळखावं अशी त्याची ईच्छा होती आणि त्याच जिद्दीतून त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि पहिल्यांदा मोटरसायकल बक्षिस म्हणून जिंकली. आज त्याची ओळख टेनिस-बॉल क्रिकेटचा Biker Man अशी आहे कारण त्याने आत्तापर्यंत ३०हुन अधिक मोटरसायकली बक्षिसादाखल मिळवल्या आहेत. घरच्यांचा आणि कामाच्या ठिकाणाहून त्याच्या खेळाला कायम पाठिंबा मिळाला आणि त्याजोरावर त्याने टेनिस-बॉल क्रिकेटमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. इंडियन स्ट्रीट प्रिमियर लीगमध्ये (ISPL) चेन्नई सिंघम संघाने त्याच्यावर ₹१६.५० लाखाची बोली लावली होती. केतन म्हात्रेने हा त्याचा प्रवास उलगडला आहे अमोल गोखले बरोबर कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये...

    • 18 min
    Should Hardik Pandya be replaced as Mumbai Indians captain?

    Should Hardik Pandya be replaced as Mumbai Indians captain?

    Hardik Pandya moved back to Mumbai Indians from Gujarat Titans and was subsequently named the team's captain. The move and his appointment haven't gone down well with fans of both teams. He is getting trolled on social media platforms mercilessly. In Mumbai Indians' season opener against Gujarat Titans in Ahmedabad, fans of both teams jeered him constantly. Amol Karhadkar, Sports Journalist, The Hindu and Amol Gokhale analyze events surrounding Hardik Pandya and the backlash he has received, in the Live episode of Weekly Katta...

    • 54 min
    When Tushar Deshpande justified Mahendra Singh Dhoni's faith in him during IPL 2023

    When Tushar Deshpande justified Mahendra Singh Dhoni's faith in him during IPL 2023

    When Tushar Deshpande made his Sports Katta debut in 2020, he was yet to earn an Indian Premier League cap. As he returns to Sports Katta for another conversation in our special series 'IPL Uwaach', he not only has an IPL title to his but has also been crowned Ranji Trophy champion. Add to that the fact that Deshpande was Chennai Super Kings' highest wicket-taker during its triumphant IPL 2023 campaign and it underlines the boy from Kalyan has indeed come a long way. In a freewheeling chat with Amol Karhadkar, sports journalist with The Hindu, Tushar Deshpande relives how he reposed the faith shown in him buy Mahendra Singh Dhoni.तुषार देशपांडे जेव्हा २०२० मध्ये जेव्हा पहिल्यांदा स्पोर्ट्स कट्ट्यावर गप्पा मारायला आला, तेव्हा त्याने IPL मध्ये पदार्पण केलं नव्हतं. आज तो चेन्नई सुपर किंग्जच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. २०२३ मध्ये त्याने चेन्नईच्या IPL विजेतेपदात मोलाची भूमिका बजावताना संघासाठी सर्वाधिक बळी तर घेतलेच, पण काही काळ त्याच्याकडे 'पर्पल कॅप' सुद्धा होती. 'द हिंदू' चा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकरशी 'IPL उवाच' मध्ये तुषार सांगत आहे गेल्या चार वर्षांतील त्याच्या कारकीर्दीतील बदल; महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईकडून खेळण्याचा अनुभव; धोनीने टाकलेला विश्वास त्याने कसा सार्थ ठरवला; आणि IPL जिंकल्यानंतरची भावना...

    • 31 min
    Krishna Satpute: God of Tennis-ball Cricket

    Krishna Satpute: God of Tennis-ball Cricket

    The world of tennis-ball cricket is unearthed and beyond imagination. In the last few years, it has blossomed. The fan base of tennis-ball cricket is growing exponentially courtesy of live-streaming platforms. Players have made a decent career playing tennis-ball cricket as the sport became commercially viable. Krishna Satpute  @KrishnaSatputeOfficial  is the superstar of this ‘tennis-ball’ world. The fans fondly call him the ‘God of Tennis-Ball Cricket’. On the sidelines of the Indian Street Premier League (ISPL), Krishna opens up about the difference between a tennis ball & leather ball cricket, the importance of such tournaments and a lot more in this episode of Kattyawarchya Gappa with Amol Gokhale… 

    टेनिस-बॉल क्रिकेटची व्याप्ती आणि पसारा वाटतं त्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. प्रत्येक लहान-मोठ्या खेळाडूने आयुष्यात कधी ना कधी टेनिस-बॉलने क्रिकेट खेळलं आहे आणि अनेक खेळाडू टेनिस-बॉल क्रिकेटपासून सुरुवात करुन भारतासाठी पण खेळले आहेत. भारतभर टेनिस-बॉलच्या स्पर्धा होतात आणि त्याचा खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे. गेल्या काही वर्षांत टेनिस-बॉल क्रिकेटला व्यवसायिक स्वरूप आलं आहे. काही खेळाडू टेनिस क्रिकेटवर घर चालवू शकतात इतके मोठे झाले आहे आणि कृष्णा सातपुते हा टेनिस-बॉल क्रिकेटचा इतका मोठा सुपरस्टार आहे कि लोकांनी त्याला सचिन तेंडुलकरसारखी 'गॉड ऑफ टेनिस-बॉल क्रिकेट' अशी पदवी दिली आहे. इंडियन स्ट्रीट प्रिमिअर लीगच्या (ISPL) निमित्ताने कृष्णाने स्पोर्ट्स कट्ट्यावर गप्पा मारल्या. टेनिस आणि लेदर बॉल क्रिकेट मधला फरक, टेनिस क्रिकेटमधला सुपला शॉट आणि टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या  स्पर्धा होण्याचं महत्त्व या सगळ्याबद्दल अमोल गोखलेने कृष्णाला बोलतं केलं आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये...

    • 15 min
    Playing with Prithvi Shaw to conquering tennis-ball cricket: Sumeet Dhekale's story

    Playing with Prithvi Shaw to conquering tennis-ball cricket: Sumeet Dhekale's story

    Sumit Dhekale started his cricketing journey at 16, playing leather-ball cricket. At the same time, he would also indulge in various kinds of tennis-ball cricket viz box cricket, light-tennis etc. As he became better and better with tennis-ball cricket, the leather-ball cricket took a back seat. However, even today he likes leather-ball cricket better and plays in leather-ball tournaments whenever time permits. There’s an ear-to-ear grin on his face as he recalls winning the Mumbai Premier League with Prithvi Shaw and dancing their hearts out on the team bus. He led the Chennai Singam team in the recently concluded Indian Street Premier League (ISPL) and hopes that tournaments like these will be a boon for tennis-ball cricket. He shares his cricketing journey, memories of playing against Pakistan and the feeling of winning the prestigious Supremo Trophy five times on Kattyawarchya Gappa with Amol Gokhale…

    सुमित ढेकळेने वयाच्या १६व्या वर्षी लेदरच्या चेंडूवर क्रिकेट खेळायला सुरुवात केली पण त्याचबरोबर तो बॉक्स क्रिकेट, लाईट टेनिस-बॉल, हार्ड टेनिस-बॉल असं टेनिस चेंडूवर खेळलं जाणारं वेगवेगळं क्रिकेट पण खेळायचा. जसं-जसं टेनिस-बॉल क्रिकेटची सुमितची हातोटी वाढली तसं लेदर चेंडूचं क्रिकेट मागे पडलं. पण अजूनही जेव्हा संधी मिळते तेव्हा सुमित लेदर चेंडूवर खेळतो आणि आजही त्याची त्यालाच पसंती आहे. पृथ्वी शॉ बरोबर कशी मुंबई प्रीमियर लीग जिंकली आणि संघाच्या बसमध्ये कसे नाचलो हे सांगताना त्याचा आजही चेहरा खुलतो. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये (ISPL) त्याने चेन्नई सिंघम संघाचं कर्णधारपद भूषवलं आणि त्याला अशा आहे कि ह्या स्पर्धेने टेनिस-बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस येतील. त्याचबरोबर त्याने भारत-पाक सामना खेळण्याचा अनुभव, टेनिस-बॉल विश्वातली मनाची सुप्रीमो ट्रॉफी पाच वेळा जिंकण्याची भावना आणि त्याचा क्रिकेटचा प्रवास उलगडला आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये अमोल गोखलेबरोबर...

    • 24 min
    Vishu Jadhav: Nala Sopara's diamond in tennis-ball cricket

    Vishu Jadhav: Nala Sopara's diamond in tennis-ball cricket

    Vishwanath ‘Vishu’ Jadhav used to play under-arm cricket as a kid and always wanted to be a batter. He often used to accompany his local team to cricket games but never liked it when he was used just as a fielder. Even then he was clear about two things - he enjoys batting and he doesn’t enjoy studying. Vishu used to roll his arm in practice and would do well against left-handed batters. But one day he was asked to defend a small total against a south-paw batter and he managed to do that. That’s how he became an all-rounder. Today, he travels across Maharashtra and internationally to play tennis-ball cricket and has carved a successful career for himself. He shares his journey with Amol Gokhale in this episode of Kattyawarchya Gappa…

    विश्वनाथ 'विशू' जाधवने त्याच्या धानीव ह्या नालासोपाऱ्यातल्या गावात लहानपणी अंडरआर्म क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि त्याला कायम फलंदाज व्हायचं होतं. लहानपणापासून विशूला दोन गोष्टी पक्क्या ठाऊक होत्या. एक म्हणजे, जर त्याला फलंदाजी मिळणार असेल तरच त्याला क्रिकेट खेळण्यात रस होता आणि दुसरं म्हणजे अभ्यासात बिलकुल रस नव्हता. पण प्रॅक्टिसमध्ये डावखुऱ्या फलंदाजांना चांगली गोलंदाजी करतो म्हणून त्याला सामन्यात पण गोलंदाजी मिळाली आणि तिथून विशू फलंदाजाचा अष्टपैलू झाला. आज विशू केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारताबाहेरही टेनिस-बॉल क्रिकेट खेळायला जातो आणि त्यात त्याने यशस्वी कारकिर्द घडवली आहे. त्याचा हा अंडरआर्म क्रिकेट ते इंडियन स्ट्रीट प्रिमियर लीगपर्यंतचा प्रवास त्याने उलगडला आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये अमोल गोखलेबरोबर...

    • 18 min

Customer Reviews

5.0 out of 5
2 Ratings

2 Ratings

Top Podcasts In Sports

Mind the Game with LeBron James and JJ Redick
ThreeFourTwo Productions and UNINTERRUPTED
New Heights with Jason and Travis Kelce
Wave Sports + Entertainment
Pardon My Take
Barstool Sports
The Dan Le Batard Show with Stugotz
Dan Le Batard, Stugotz
The Bill Simmons Podcast
The Ringer
Baseball is Dead
Underdog Fantasy

More by Ideabrew Studios

All Indians Matter
Ideabrew Studios
The Punekar Podcast
Ideabrew Studios
MXM Cast
Ideabrew Studios
The RK Show
Ideabrew Studios