Episodes
कॉर्पोरेट मध्ये काम करता आहे का ? वयाची तिशी पार केली आहे ? असं असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. कॉर्पोरेट जॉब मध्ये कंटाळा येणं, निराशा येणं, वरिष्ठांशी भांडण होणं, नको तितक्या स्पर्धेचा तिटकारा येणं असे अनेक प्रकार खूप घडतात. त्यातून पुढे चुकीचे निर्णय घेणं, नैराश्य येणं, वर्क-लाईफ बॅलेन्स बिघडणं अशे प्रकार घडतात. त्यांचा परिणाम घरी भांडण, मुलांवर चिडचिड आणि मानसिक आजार ह्या पर्यंत होतो. ज्या वेळेला पहिल्यांदा असं वाटायला सुरवात होते ना कि हे काम माझ्या साठी नाही, त्या...
Published 11/24/23
आपलं ध्येय सध्या न करण्यासाठी आपण स्वतःला कोणतं कारण देतो आहे ? वेळ नाही ! नशीब नाही ! गाईड मिळत नाही ! की इतर कोणतं कारण ? एकदा अनुरिमा सिंन्हा आणि तिच्या जिद्दीची हि गोष्ट ऐका आणि मग स्वतःच कारण किती योग्य आहे ते ठरावा. ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी Marathi Podcast । मराठी पॉडकास्ट --- Send in a voice message:...
Published 11/05/23
गोष्ट ऐकायला आवडत नाही असा माणूस सापडणे कठीण. आजीच्या मांडीवर डोकेठेवून, शाळेच्या बाकावर, कॉलेज च्या कट्ट्यावर किंवा ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये कुठेही आपल्याला गोष्टी ऐकायला आवडतात. आपल्या पॉडकास्टच्या नावातच कट्टा असल्यामुळे इथे गोष्टी असणारच. आपण नेहमी प्रेरणादायी लोकांच्या गोष्टी त्यांच्या आवाजात ऐकतो, आज एक नवीन प्रयोग करून बघतो आहे. माझ्या आवाजात एक गोष्ट सांगायचं हा प्रयत्न आहे. आत्ता पर्यंत माझ्या प्रयोगांना तुमची साथ मिळाली आहेच, आता पण द्याल अशी विनंती करतो आणि आशा करतो. ऑडिओ लोगो...
Published 10/29/23
कचऱ्यातून रोजगार आणि उद्योगनिर्मिती - EP -५९ - Ft अमिता देशपांडे ( Amita Deshpande - reCharkha - The EcoSocial Tribe) आपण जगात कुठेही गेलो तरी प्रत्येक शहराच्या बाहेर, इतकंच काय छोट्या गावांच्या ही बाहेर एक डम्पिंग यार्ड, म्हणजे तिथला कचरा डंप करण्याची जागा असतेच. ह्याला लँडफिलही म्हणतात. तुम्ही जर देवनार- मुंबई, उरुळी देवाची - पुणे, भांडेवाडी - नागपूर , मोशी - PCMC हि ठिकाणं ( किंवा इतर कुठलेही डम्पिंग यार्ड) बघितली असतील तर तुम्हाला लक्षात येईल की आपला कचरा डंप करायला किती मोठी जागा...
Published 10/21/23
ठेविले अनंते तैसेचि राहावे.. जे आहे त्यात सुखी असं जे वागतात आहे ना आणि ज्यांना आजच्या काळात खरंच, मनापासून असं वाटतं आहे ना, त्यांना माझा सलाम. आजच्या aspirational जगात आपल्यापैकी जास्तीत जास्त लोकांना काही तरी वेगळं, चांगलं करायची इच्छा होत असते. पण जास्तीत जास्त लोकांची हि इच्छा मनात किंवा बोलण्यातच राहते, ती कृतीत उतरत नाही. ह्याचं कारण म्हणजे कृती करणं सोपं नसतं, त्या साठी आपल्या comfort zone च्या बाहेर पडावं लागतं, मेहेनत करावी लागते आणि थोडी रिस्क पण घ्यायला लागते. सौमित्र...
Published 10/14/23
श्री प्रमोद श्रीपाद फळणीकर हे मध्यप्रदेश कॅडर चे IPS ऑफिसर. त्यांनी तिथे अनेक ठिकाणी सेवा दिली. त्यानंतर ते ITBP ( इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ) ; NSG ( नॅशनल सेक्युरिटी गार्ड ) ; CISF ( सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स ) अश्या महत्वाच्या संस्थांमध्ये काम केलं. CISF मध्ये असताना संपूर्ण भारतातल्या विमानतळांची सुरक्षा त्यांच्या अधिकाराखाली होती. त्यांच्या करिअर मध्ये अनेक रोमांचक घटना घडल्या, पण इन्स्पिरेशन कट्टा वर गप्पा मारताना आपण सरांकडून जास्तीत जास्त शिकता येईल ह्या उद्देशाने...
Published 10/07/23
कुठल्याही इतर माध्यमांसारखं इंटरनेट हे दुधारी तलवारीसारखं आहे. त्याचा चांगला आणि वाईट अश्या दोन्ही प्रकारे वापर करून घेता येतो. इंटरनेट मुळे सोशल मीडिया, गेमिंग आणि इतर गोष्टींमागे वाहावत गेलेली लोकही आपण बघतो, तेच इंटरनेट चा वापर करून आपला घरगुती उद्योग वाढवायला आणि स्वतःसाठी काहीतरी नवीन शिकायला केलेला वापर हि आपण बघतो. पॉडकास्ट हे ह्या इंटरनेट मुळे आपल्याला मिळालेले एक उत्तम माध्यम आहे ह्या बाबत आता कोणाला काही शंका उरली नसेल. ट्रॅफिक मध्ये गाडी चालवताना, सकाळी वॉल्क करताना,...
Published 09/29/23
वर्गात काय शिवतात ते समजतं नाही आहे? समजलं आहे पण खूप आधीच्या धड्यांचा विसर पडला आहे? परीक्षेआधी परत कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली उजळणी करायची आहे ? स्क्रीन कडे न बघता अभ्यास अभ्यास करायचा आहे ? अंध विद्यार्थ्यांना पुस्तकाचा पर्याय हवा आहे ? ह्या सगळ्याच उत्तर म्हणजे श्राव्य रूपात समजावून सांगितलेले पाठ्यपुस्तकातील धडे. हीच संकल्पना घेऊन सचिन पंडित ह्यांनी 'ऐकाकी' अँप ची सुरवात केली. ह्या अँप मुले वरील सर्व समस्यांसाठी एक उपाय मिळाला. हि अँप सुरु करताना केलेले सर्वे, विद्यार्थी -पालक -...
Published 09/24/23
निसर्गोपचार - भाग ५४ - विदुला टोकेकर / EP 54 - Vidula Tokekar तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे, पण वेळ मिळत नाही आहे. वयाच्या चाळीशीत, तिशीत किंवा अगदी विशीत थकवा जाणवतो आहे ? एनर्जी, स्टॅमिना कमी होताना जाणवतो आहे. तर मग हा एपिसोड तुमच्या करता आहे. अगदी नैसर्गिक पद्धतीने निरोगी कसं राहता येतं, निषारोपचार पद्धत नेमकी काय आहे, सुरवात कुठून करावी अश्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे विदुला टोकेकर ह्यांच्याशी. त्यांनी सुचवलेले पुस्तक - स्वाधीन स्वास्थ्य महाविद्या by आचार्य को...
Published 09/17/23
भाग ५३ -लॉकडाउन चे फायदे !! २२ मार्च २०२० म्हणजे आज पासून ३ वर्षांपूर्वी जनता curfue आपण पाळला होता, आणि लगेच दुसऱ्यादिवशी पासून lockdown ची सुरवात झाली. आधी काही दिवसांचा वाटणारा lockdown पुढे अनेक महिने चालला. हा काळ अनेक लोकांसाठी अतिशय कठीण असा काळ होता, खूप लोकांना खूप अडचणी आल्या. आपण कल्पनापण करू शकणार नाही अश्या गोष्टी घडल्या. हे सगळं असं असताना, काही लोकांनी मात्र वेळेचा चांगला उपयोग करून, काही तरी नवीन उपक्रम सुरु केले. काही तरी नवीन शिकून स्वतःच्या आयुष्याला नवीन वळण...
Published 03/21/23
फेब्रुवारी महिना, गुलाबी थंडी आणि उद्यावर आलेला valentine's day.. छान रोमँटिक गाणे आठवतात आहे ना?  पहिलं प्रेम आठवतं आहे का? आपले किंवा मित्रांचे प्रेमभंग आठवतात आहे का? अश्यातच पुढे अनेकांचे प्रेमविवाह पण झाले असतील आणि काहींचे विवाहानंतर प्रेमही.. लग्न होत, हनिमून होतं, पाहिलं वर्ष छान उत्साहात जातात, आणि मग हळू हळू बारीक सारीक गोष्टी कळायला लागतात.  रोज दारू पिण्याची अगदी भयंकर सवय असो किंवा ओला टॉवेल गादीवर ठेवायची छोटी पण irritating सवय.  खटके उडायला सुरूवत होते, मग त्याचं रूपांतर...
Published 02/12/23
५१ सकाळी लवकर उठावे का? अनेक दिवसांपासून, infact अनेक महिन्यांपासून सकाळी लवकर उठण्याचा मी प्रयत्न करतो आहे, पण काही जमलं नाही बुआ.. मग ठरवलं ह्या विषयावर एपिसोड करायचा. सुरवातीला लोकांना त्याचे फायदे विचारात गेलो, पण नंतर हळू हळू लक्षात आलं की मी प्रश्नच चुकीचा घेतला आहे !  लवकर उठणे हा विषय असूच शकत नाही.. झोप हा मुख्य विषय आहे.. quality झोप म्हणजे काय, ती किती वेळची असायला हवी,  झोपेची वेळ, कशी मिळू शकते अश्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करणं आवश्यक ठरलं. ह्या विषयावर आयुर्वेद, आहारशास्त्र,...
Published 01/30/23
#Golden jubilee  Inspiration katta चे ५० एपिसोड झालेत.. काही लोक म्हणतील इतका वेळ कसा लागला ५० एपिसोड साठी, तर काही म्हणतील इतक्या लवकर झालेत! लोक काहीतरी बोलणारच. पहिल्या एपिसोड च्या आधीची माझी स्थिती मला अजूनही आठवते.. इतका घाबरलो होतो मी, की शेवटच्या क्षणापर्यंत मला वाटतं होत की ऑडियो फाईल डिलीट करावी.. मी कधीच माईक हातात घेतला नव्हता, माझा आवाज काही चांगला नव्हता, माझा कॉन्फिडन्स खूप कमी होता आणि मुख्य म्हणजे माझ्या आयुष्यात ज्या घटना घडत होत्या त्यांना पाहून मी 'inspiration' असं...
Published 01/15/23
बरेचदा एखाद काम, हवं तेवढं उत्तम प्रकारे करता येत नाही आहे, ह्या भीतीने आपण ते काम करायचं नाही. ते काम कसं होणार आहे किंवा तुमच्याकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, ह्याच्याशी त्याचा काहीही संबंध नसतो. फक्त आपल्या त्याच्या रिझल्ट्स बद्दल असलेल्या अपेक्षांमुळे ते काम आपण पुढे ढकलत असतो. खरतर ते काम पुढे ढकलून ते नंतर चांगल्या पद्धतीने होणार नसतंच, तरीही आपण ते पुढे ढकलतो.  मी लेखन आज चालू केलं काय की दोन महिन्यांनी, ह्या दोन महिन्यात मी काही वेगळा अनुभव किंवा शिक्षण घेणार नसेल तर माझे लिखाण...
Published 01/08/23
Episode ४७ मध्ये आपण बघितलं की दिरंगाई, चालढकल, procrastination आपण का करतो, त्यामुळे काय नुकसान होऊ शकतं. त्याची कारणे काय ह्या विषयावर आपल्या काही guest बरोबर चर्चा केली.  ह्या एपिसोड मध्ये आपण दिरंगाई, चालढकल न करता काम कसं करता येईल ह्या विषयावर चर्चा केली आहे. #procrastination #चालढकल #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी  आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com मी पॉडकास्टर  -...
Published 01/01/23
१ जानेवारी जवळ येतो आहे ! काही संकल्प केला आहे का नवीन वर्षासाठी ? मागच्या वर्षी केला होतात का ? मागच्या वर्षीच्या संकल्पचे काय झालं ? आपण नवीन काम किंवा चांगलं काम 26 डिसेंबरला किंवा अगदी 13 फेब्रुवारीला का सुरू करू शकत नाही ?  चांगल्या कामासाठी, हितकर कामांसाठी नेहमी मुहूर्त का शोधल्या जातो ? चालढकल का होते ?  Procrastination ह्या गोंडस शब्दाचा नेमका अर्थ काय?  त्याची कारणं काय आहेत ? ते कशामुळे होतं आणि त्याचं नुकसान काय ?  या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आजचा हा आपला एपिसोड. या एपिसोड...
Published 12/25/22
एपिसोड  ४६ -  मुक्ता चैतन्य ( लेखक, पत्रकार )  Screen Time  आजकाल रात्री आपण झोपतो सगळे इंस्टाग्राम रील्स बघून झाले की, गेम च्या सगळ्या लाईफ संपल्याकी, सोशल मीडिया वर फारसा बघायचं काही राहिलं नाही की. झोप आली किंव्हा अमुक एक वेळ झाली म्हणून आपलं झोपणं आता बंद झालं आहे का? हे आपल्या बाबतीत किंव्हा आपल्या जवळच्या कोणाच्या बाबतीत होतं आहे का ? आपण स्क्रीन च्या आहारी गेलो आहोत का?  आपल्याला वाटतं त्या पेक्षा नक्कीच आपण त्याच्या आहारी गेलो आहोत..  जरी ह्यातून कुठल्याच वयाचे...
Published 10/19/22
इन्स्पिरेशन कट्टा  भाग -४५ प्रिया बोडके नवीन पिढीतली शेतकरी   खाणारे तोंड वाढतात आहे त्या बरोबर पिकवणारे हात पण वाढायला हवे  शेतकरी म्हंटलं की माझ्या सारख्या शहरी माणसासमोर दोन परस्परविरोधी चित्र उभे राहतात.  एक म्हणजे शेतकरी आत्महत्या आणि दुसरं म्हणजे शहरालगतच्या आपल्या जागा विकून मोठाल्या गाड्यांतून फिरणारे माणसं.  शेतकऱ्याला कधी व्यवहार कळलाच नाही, उत्पादन खर्च किती ? आणि त्या नुसार विक्री किमंत किती हे बघण्यापेक्षा दलाल जो भाव देईल तो घ्यायचा आणि मग फायदा - नुकसान काहीही न...
Published 10/09/22
 श्राव्य माध्यमातून Narrative Storytelling - EP - ४४ - आदित्य कुबेर  आज ४मे. आज इन्स्पिरेशन कट्टा ला २ वर्ष पूर्ण झालीत. मला कोणी विचारलं कि कसं वाटतं आहे, तर मी म्हणतो समाधान वाटतं आहे.  ह्या दोन वषार्त ० ते ४५ एपिसोड, ० ते ८०,००० listens , ० ते नेक्स्ट बिग क्रियेतर अवॉर्ड असा हा मस्त प्रवास राहिला आहे..  आता पुढच्या प्रवासाकडे सातत्याने चालत राहणार आहेच..  म्हणून आज anniversary च्या दिवशी पॉडकास्ट क्षेत्रात काय चालला आहे, श्राव्य माध्यमातून narrative storytelling कशी करता येते,...
Published 05/03/22
SOCIAL MEDIA - श्राप की वरदान. सध्या शाळेत कश्या प्रकारचे निबंध लिहायला सांगतात माहिती नाही, पण जर माझ्या लहानपणी जर फेसबुक असतं तर ह्या विषयाचा निबंध नक्की लिहावा लागला असता. वापर करताना  ज्या कलाकारांना कधीही लोकांपर्यंत पोहचायचं माध्यम मिळालं नसतं, त्या कलाकारांना अगदी फुकटात अनेक लोकांपर्यंत पोहचता आलं. अनेक लहान व्यावसायिकांना आपला धंदा social media च्या माध्यमातून वाढवता आला.  जेव्हा जग लोकडोवन मध्ये होतं तेम्हा ह्या social media मुळे अनेक लोक आपलं पोट भरू शकले आणि ह्याच social...
Published 04/14/22
एखाद्या पारंपरिक गोष्टीला जेम्व्हा नवीन पिढी पर्यंत पोहोचवायचं असतं, तेंव्हा त्याला नवीन पद्धतीने मांडणे आवश्यक असते.  संस्कृत ह्या आपल्या सनातन भाषेला नवीन पिढी पर्यंत नेण्यासाठी संस्कृत फॉर यू ह्या ग्रुप ने नवीन पिढीला आवडतील अश्या छान संस्कृत वाक्य आणि प्रिंट्स असलेल्या  T Shirt काढल्या आणि त्या लोकांना खरोखरच आवडल्या. कॉलेज मध्ये सुरु झालेला हा प्रयोग आता T Shirt  पासून सांगल्या merchandise पर्यंत आणि एका व्यवसाया पर्यंत पोहचला आहे.  कसा होता हा प्रवास, काय अडचणी आल्या, काम सांभाळून...
Published 04/01/22
माणूस हा सामाजिक प्राणी आहे, त्यामुळे आपल्या आयुष्यात नातेसंबंधांना खूप महत्व आहे, जर आपल्या नात्यांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या growth वर पण साहजिकच होतो. मग नातेसंबंध का बिघडतात, ते सुधारण्यासाठी स्वतः मध्ये काय बदल घडवावे, स्वतः वर  प्रेम करण का आवश्यक आहे, ते कसं आणि किती प्रमाणात करावं अश्या महत्त्वाचा विषयांवर आज आपण गप्पा मारल्या आहेत life, relationship आणि sexual wellness coach  चित्कला मूळे हिच्याशी.  --- Send in a voice message:...
Published 10/28/21
गेलं १ १/२ वर्ष हे करोना मध्ये आपण सगळे अडकलो आहे. सारखे lockdown, रेस्ट्रीकशन्स ह्यामुळे अर्थव्यवस्थेवर खूप परिणाम झाला आहे.  नेमका कोणाला जास्त त्रास झाला आणि कोणी ह्यातून संधी शोधली ? खरंच पुढचा काळ भारताचा आहे का? भांडवल कसं मिळवता येईल ? भांडवल मिळवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या ? कोणत्या क्षेत्रांना जास्त scope आहे? अश्या अनेक विषयावंर गप्पा केल्या आहेत इन्स्पिरेशन कट्टा च्या ४०व्या भागात उद्योजक आणि लेखक चारुदत्त पांडे ह्यांच्याशी.  चारुदत्त हे सुहृद ह्या...
Published 06/30/21
आजच्या पिढीला जन्मापासून स्मार्टफोन आणि इंटरनेट बघायला मिळाले, म्हणून अर्थातच ते आधीच्या पिढ्यांपेक्षा स्मार्ट आणि हुशार आहे.  अश्या हुशार आणि स्मार्ट मुलांना त्याचं प्रकारचे मार्गदर्शन आणि संधी देणं हे पालकांचं आणि एकंदरीत संपूर्ण समाजाची जवाबदारी आहे.  कॉंसिअस पॅरेंटिंग म्हणजे काय? मुलाच्या विकासाचे टप्पे कोणते असतात ? रचनावादी शिक्षण म्हणजे काय ? रचनावादी पद्धतीने घरी कसे वागता येईल?  ह्या आणि अश्या अनेक विषयांवर गप्पा मारल्या आहेत अश्विनी गोडसे ह्यांच्याशी इन्स्पिरेशन कट्टाच्या...
Published 06/19/21