स्ट्रेस कसा कमी करावा ? EP 36- PRACHI DESHPANDE
Listen now
Description
स्ट्रेस म्हणजे ताण प्रत्येकाला असतो. तो दोन प्रकारचे असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. सकारात्मक ताण हा आपल्या प्रगती साठी चांगला असतो, तर नकारात्मक ताण आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी वाईट. मग हा नकारात्मक ताण कसा कमी करायचं, किन्हां तो यायलाच नको ह्या साठी काय उपाय आहेत. आपले विचार, आपलं अन्न ह्या सगळ्याचा आपल्या शरीरातील उर्जानशी काय संबंध असतो. रेकी सारख्या तत्वांचा ह्या सगळ्यासाठी कसा उपयोग होतो. रेकी मागचं शास्त्र काय आहे? अश्या अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत, इन्स्पिरेशन कट्टा च्या ह्या 36व्या भागात प्राची देशपांडे ह्यांच्याशी, ज्या एक स्ट्रेस management एक्स्पर्ट आणि रेकी मास्टर आहेत. त्यांनी ह्या विषयांवर अनेक पुस्तकं पण लिहिली आहेत .... प्राची देशपांडे ह्यांनी रेकमेंड केलेलं पुस्तक तुम्ही इथे खरेदी करू शकता - https://amzn.to/3f8BbQe प्राची देशपांडे ह्यांनी लिहिलेलं पुस्तक इथे विकत मिळेल  - https://amzn.to/3bEwXxJ,  https://amzn.to/3ynnTXP , https://amzn.to/3hJbWWA प्राची देशपांडे ह्यांची  website आहे - www.prachideshpande.com  आमची website आहे - www.mipodcaster.com  --- Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
More Episodes
कॉर्पोरेट मध्ये काम करता आहे का ? वयाची तिशी पार केली आहे ? असं असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. कॉर्पोरेट जॉब मध्ये कंटाळा येणं, निराशा येणं, वरिष्ठांशी भांडण होणं, नको तितक्या स्पर्धेचा तिटकारा येणं असे अनेक प्रकार खूप घडतात. त्यातून पुढे चुकीचे निर्णय घेणं, नैराश्य येणं,...
Published 11/24/23
आपलं ध्येय सध्या न करण्यासाठी आपण स्वतःला कोणतं कारण देतो आहे ? वेळ नाही ! नशीब नाही ! गाईड मिळत नाही ! की इतर कोणतं कारण ? एकदा अनुरिमा सिंन्हा आणि तिच्या जिद्दीची हि गोष्ट ऐका आणि मग स्वतःच कारण किती योग्य आहे ते ठरावा. ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder -...
Published 11/05/23