नमस्कार मंडळी आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत ज्याचं नाव आहे पुण्यातील शतपावली..!! पावणे नऊच्या दरम्यान जेवण झाले अन मी नेहमीप्रमाणे शतपावली करण्यासाठी बाहेर निघालो आणि तेवढ्यातच वेगवेगळी दृश्य माझ्या नजरेसमोर आली...! त्याबद्दलचा आजचा आपला हा पॉडकास्ट मेकॅनिकल इंजिनियर चा शो मराठी पॉडकास्ट पुणे...
Published 05/28/23
डॉक्टर प्रदीप कुरुलकर. बहुतेक खूप जणांनी हे नाव ऐकले नसेल पण याच ठिकाणी जर खान, शेख वैगेरे असे नाव असते तर सर्वांना परिचित झाले असते. हो, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामला देशद्रोही अशी टिप्पणी झाली असती अन् त्यांच्या धर्माचाही उधोउधो केला असता. आत्ताच प्रदशित झालेला "केराळा स्टोरी"बरोबर अजून काहीतरी खमंग...
Published 05/21/23