आषाढी वारीसाठी नवीन नियमावली ते चर्चा ममता बॅनर्जीच्या 'सोशॅलिझम' लग्नाची.....
Listen now
Description
1. डोन्ट गिव्ह अप..... आपल्या प्रत्येकाचा प्रवास काही सोपा नसतो...(महिला आयपीएस अधिका-याची प्रेरणादायी गोष्ट)2. आषाढी वारीसाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली जाहिर.....3.कोल्हापूरकरांना अजित दादांनी दिली तंबी, नियम पाळा अन्यथा  4. ममता बॅनर्जीचं सोशॅलिझमशी लग्न; अनोख्या विवाहाची तमिळनाडूत चर्चा5. जेफ बेजोस यांच्यासोबतची अंतराळ सफर; मोजावी लागणार मोठी रक्कम6.  टु व्हिलर घेताय? आता नंबर प्लेटसाठी No Waiting7. WTC Final : विजेत्यासोबत पराभूत संघही होणार मालामाल!8. केंद्राकडून परवानगी, सुपरस्टार रजनीकांत जाणार अमेरिकेला...
More Episodes
१) बर्फ ठरतोय तापदायक; तज्ज्ञांचा काळजी घेण्याचा सल्ला२) माढा लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये आज दिल्ली-गुजरातमध्ये लढतीचा थरार (ऑडिओ)४) पुणे-मुंबई येणार आणखी जवळ५) मतदार यादीत आपले नाव तपासा घरबसल्या६) मुंबईत विकेंडला पुन्हा एकदा हिट वेव चा अंदाज७)आयुष्मानने दिली धक्कादायक...
Published 04/24/24
१) 'जागतिक वृक्षनगरी' बहुमान पटकावण्यात 'मुंबई'ची हॅट्रीक२) हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) IPLमध्ये आज चेन्नई आणि लखनौ आमनेसामने (ऑडिओ)४) लोकसभा निवडणुकीत भाजपचा पहिला विजय५) इन्स्टाग्रामवर अश्लील रील्स आणि फोटो पाहून वैतागलात? एका सेटिंगने होईल सगळ्यांचा बंदोबस्त६) रक्तसाठ्याची माहिती...
Published 04/23/24