1,199 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे.

या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट.

In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose.

To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now!

Morning news, daily news, news in marathi, sakal news 

Produced by: Ideabrew Studios

Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators.
studio@ideabrews.com

Android | Apple

Sakalchya Batmya / Daily Sakal News Bingepods

    • News
    • 5.0 • 1 Rating

    साताऱ्यात पवार अन् मोदींची प्रतिष्ठा पणाला ते हैदराबादकडून धावांचा पाऊस कायम राहणार?

    साताऱ्यात पवार अन् मोदींची प्रतिष्ठा पणाला ते हैदराबादकडून धावांचा पाऊस कायम राहणार?

    १)  प्रवाशांना फुटणार आणखी घाम! ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकीटदरात दुप्पट वाढ२)  साताऱ्यात शरद पवार अन् मोदींची प्रतिष्ठा पणाला (ऑडिओ)३) हैदराबादकडून धावांचा पाऊस कायम राहणार? आज बंगळूरविरुद्ध लढत (ऑडिओ)४) आता बुटांच्या साईजसाठी येणार भारतीय प्रमाण; US, UK ऐवजी दिसणार 'Bha' - रिपोर्ट५)  कोटक महिंद्रा बँकेला मोठा झटका; आरबीआयने नवीन क्रेडिट कार्ड देण्यावर घातली बंदी, काय आहे कारण?६)  वेटिंग-आरएसी तिकीट रद्द झाल्यास आता संपूर्ण तिकीटाचे पैसे कापले जाणार नाहीत७)  प्रिती झिंटाचं धमाकेदार कमबॅक!स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

    • 10 min
    माढ्यात मोहिते पाटील की निंबाळकर? ते मुंबईत विकेंडला पुन्हा हिट वेव

    माढ्यात मोहिते पाटील की निंबाळकर? ते मुंबईत विकेंडला पुन्हा हिट वेव

    १) बर्फ ठरतोय तापदायक; तज्ज्ञांचा काळजी घेण्याचा सल्ला२) माढा लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये आज दिल्ली-गुजरातमध्ये लढतीचा थरार (ऑडिओ)४) पुणे-मुंबई येणार आणखी जवळ५) मतदार यादीत आपले नाव तपासा घरबसल्या६) मुंबईत विकेंडला पुन्हा एकदा हिट वेव चा अंदाज७)आयुष्मानने दिली धक्कादायक कबुलीस्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 8 min
    राजू शेट्टी लोकसभेचं मैदान मारणार का? ते IPLमध्ये आज CSK बदला घेण्यासाठी सज्ज

    राजू शेट्टी लोकसभेचं मैदान मारणार का? ते IPLमध्ये आज CSK बदला घेण्यासाठी सज्ज

    १) 'जागतिक वृक्षनगरी' बहुमान पटकावण्यात 'मुंबई'ची हॅट्रीक२) हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) IPLमध्ये आज चेन्नई आणि लखनौ आमनेसामने (ऑडिओ)४) लोकसभा निवडणुकीत भाजपचा पहिला विजय५) इन्स्टाग्रामवर अश्लील रील्स आणि फोटो पाहून वैतागलात? एका सेटिंगने होईल सगळ्यांचा बंदोबस्त६) रक्तसाठ्याची माहिती आता मिळणार ऑनलाइन; राज्य सरकारचा मोठा निर्णय७) आलिया मानसिक स्‍वास्‍थ्‍यासाठी घेते थेरपीस्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

    • 9 min
    सांगलीत लोकसभेचं मैदान कोण मारणार? ते IPLमध्ये मुंबईसमोर राजस्थानला रोखण्याचे आव्हान

    सांगलीत लोकसभेचं मैदान कोण मारणार? ते IPLमध्ये मुंबईसमोर राजस्थानला रोखण्याचे आव्हान

    १) पुण्याच्या तरुणीची भारतीय नौदलास गवसणी!२)  सांगलीत लोकसभेचं मैदान कोण मारणार (ऑडिओ)३)  IPLमध्ये मुंबईसमोर राजस्थानला रोखण्याचे आव्हान (ऑडिओ)४)  मुंबईत हजारपैकी २६ मुलांचा होतोय मृत्यू५)  एमडीएच व एव्हरेस्ट मसाल्यांवर हाँगकाँगमध्ये बंदी६)  मतदारांना मोफत भेटवस्तूंची श्वेतपत्रिका काढा; RBI च्या माजी गव्हर्नरांचं विधान७)  यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही; चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णयस्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 9 min
    कोल्हापुरात लोकसभेचं मैदान कोण मारणार?  आज IPLमध्ये 'डबल हेडर'ची मेजवानी

    कोल्हापुरात लोकसभेचं मैदान कोण मारणार?  आज IPLमध्ये 'डबल हेडर'ची मेजवानी

    १)  मुंबईत पावसाची शक्यता नाही२) कोल्हापुरात लोकसभेचं मैदान कोण मारणार? (ऑडिओ)३) आज आयपीएलमध्ये गुजरात विरूद्ध पंजाब तर बंगळुरू विरूध्द केकेआर (ऑडिओ)४)  टिस्समध्ये पीएचडी करणाऱ्याचे विद्यार्थ्यांचे दोन वर्षांसाठी निलंबन ५) रात्रभर एसी सुरू ठेवला तर किती येईल बिल? जाणून घ्या टनानुसार गणित६)  एलॉन मस्क यांचा भारत दौरा टळला७)  राजकुमार रावने प्लास्टिक सर्जरी केलीये?  स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

    • 9 min
    रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणेंचं काय होणार? ते धनगर समाजाला सुप्रीम कोर्टाचा धक्का

    रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणेंचं काय होणार? ते धनगर समाजाला सुप्रीम कोर्टाचा धक्का

    १) धनगर आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली२) रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणेंचं काय होणार?  (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये आज हैदराबाद विरुद्ध दिल्ली (ऑडिओ) ४) मेगा ब्लॉकपासून मुंबईकरांना दिलासा५) पहिल्या टप्प्यात देशभर ६० टक्के मतदान६) कथित बनावट गुणपत्रिकेबाबत मुंबई विद्यापीठाची पोलिसात तक्रार  ७) वीकेंडला प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; पाहा 'हे' चित्रपट आणि वेब सीरिजस्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 10 min

Customer Reviews

5.0 out of 5
1 Rating

1 Rating

Top Podcasts In News

The Daily
The New York Times
Serial
Serial Productions & The New York Times
Up First
NPR
The Tucker Carlson Podcast
Tucker Carlson Network
Prosecuting Donald Trump
MSNBC
The Megyn Kelly Show
SiriusXM

You Might Also Like

सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
तीन गोष्टी
BBC Marathi Audio
गोष्ट दुनियेची
BBC Marathi Audio
3 Things
Express Audio
Moneycontrol Podcast
moneycontrol
Figuring Out with Raj Shamani
Raj Shamani