ते मंतरलेले ५ तास ! ( गिरनारवरील अद्भूत अनुभव)
Listen now
Description
गिरनार येथील उत्तुंग अशा गुरुशिखरावर जाऊन दत्तगुरुंचे दर्शन घेणं ही असंख्य दत्तभक्तांची अत्यंत तीव्र अशी इच्छा असते. मात्र, केवळ मनात येऊन उपयोगाचं नाही, तर तो योग दत्तगुरुच घडवून आणतात, असाच अनेकांचा अनुभव आहे.  गिरनारवरील १० हजार पायऱ्या चढणे एक मोठे आव्हान दत्तगुरुंच्या कृपेतून सहज यशस्वी होते. स्टोरीटेल कट्टाचे संवादक संतोष देशपांडे यांनी नुकताच असा अनुभव घेतला. त्याविषयी, त्यांच्याच शब्दांत ऐका `ते मंतरलेले ५ तास`. गिरनारची ओढ असणाऱ्या सर्वांनीच ऐकावा अन् इतरांनाही ऐकवावा, असा हा वेगळा पॉडकास्ट. स्टोरीटेल वर श्री दत्तगुरुंचे महात्म्य उपलब्ध आहे. ते ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://storytel.com/in/en/books/datt-mahatmya-kathasar-1312675?appRedirect=true
More Episodes
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकली. ते कसे जिंकले, आता ते काय करतील, भारताला त्याचा फायदा आहे का, अमेरिकेतील भारतीय त्याकडे कसे बघतात अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध युट्यूबर अमेरिकन भाऊ अर्थात राहुल पाटील यांना बोलतं केलं आहे, संतोष देशपांडे आणि...
Published 11/16/24
कोणतंही गाणं आपल्यापर्यंत पोहोचतं, त्यामागे त्या गायकासह अनेकांचे प्रचंड कष्ट असतात. एरव्ही गाणं म्हणणं आणि ते स्टुडिओत रेकॉर्ड करणं यात मोठा फरक आहे. कला, शास्त्र, तंत्र आणि प्रतिभा या सर्व गुणांचा मिलाफ स्टुडिओत पाहायला मिळतो. याच विषयावर प्रसिद्ध गायक अवधूत गांधी आणि डॉन स्टुडिओत रेकॉर्डिंग...
Published 11/09/24