इस्रायल - इराण संघर्ष, भारताला आर्थिक फटका बसणार? 3 ऑक्टोबर 2024
Description
दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. इस्रायल - इराण संघर्ष, भारताला आर्थिक फटका बसणार?
2. ‘कैद्यांना जातआधारित काम देऊ नका’, कोर्टाने फटकारलं
3. पुण्यात शाळकरी मुलींच्या लैंगिक छळाच्या दोन घटना
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
Published 11/27/24
आजच्या तीन गोष्टी
1. ‘EVM मध्ये घोटाळा’ म्हणत मविआची आंदोलनाची तयारी
2. इम्रान खान समर्थक धडकले राजधानीत, पुढे काय?
3. बांगलादेशात अटक झालेले चिन्मय कृष्ण दास कोण?
Published 11/26/24