विधानसभा निवडणुकीसाठी भाजप हिंदुत्वावर जोर का देतंय? | 16 ऑक्टोबर
Listen now
Description
आजच्या तीन गोष्टी:
१. 'व्होट जिहाद' ते 'ऐलान' - भाजप हिंदुत्वावर जोर का देतंय?
२. एअर इंडियाच्या विमानांना बाँबस्फोटांच्या धमक्या का येतायत?
३. उत्तर आणि दक्षिण कोरियात तणाव का वाढलाय?
आजच्या तीन गोष्टी
1. ‘EVM मध्ये घोटाळा’ म्हणत मविआची आंदोलनाची तयारी
2. इम्रान खान समर्थक धडकले राजधानीत, पुढे काय?
3. बांगलादेशात अटक झालेले चिन्मय कृष्ण दास कोण?