किशोरवय हे पाखरू होऊन बागडण्याचं वय आणि आपण असाच विहार करत असतो. आपल्याला हे जग खूप सुंदर वाटतं असतं आणि मग कधीतरी आपला सामना या रिजेक्शनशी होतो आणि आपलं सगळं आयुष्यच बदलून जातं. काही मुलं मात्र याला सकारात्मकतेने घेतात पण काही मात्र तुटून जातात. आजच्या या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला अशा १३ टिप्स...
Published 10/16/21