मंदार अणि मदिरा (Mandar Aani Madira)
Listen now
More Episodes
नवीन बॉस ने बोलावलं कामासाठी गुवाहाटीला मंदारला फोनकरून, भाई गुवाहाटी सोडून पोचला गोव्याला आणि केला फुल्ल तमाशा ड्रिंक करून. काय हा नवीन बॉस मंदारचा उडवेल टॉस? काय मंदारच्या मदिरा मुले परत त्याच्या आयुष्याचे वाजतील बारा? हे जाणून घेण्यासाठी ऐका हा शेवटचा एपिसोढ मंदार अणि मदिराचा फक्त आमच्या फ्री...
Published 08/28/23
डेटवर घेला भाई नवीन गर्लफ्रेंडला भेटायला, तिकडे भेटली एक्स आणि तिने रॉकेल टाकून मंदारचे क्षण निघाली पेटवायला. नक्की काय घडलं असेल मंदारच्या डेटवर आणि काय मंदारची नवीन गर्लफ्रेंड मंदारला सोडेल? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार अणि मदिरा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर. Stay...
Published 08/28/23
रस्त्यावर झाला मर्डर आणि आपला इम्रान हाशमी निघाला बनायला हिरो, कानपठात खालं मलिका शेरावतच्या हातातून आणि आपला हिरो झाला झिरो. काय हि स्टोरी मर्डर-४ ची असेल? आपला मंदार भाईचं काय झाला असेल? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार अणि मदिरा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर. Stay...
Published 08/28/23