Episodes
--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 03/09/24
उर चिरून जाणारा सत्याचा घाव आधी दिसला नाही म्हणून चुकत नसतो --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 02/19/24
शिवाजी महाराजांचा संताप जिजाबाई खूप जवळून अनुभवत होत्या --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 02/10/24
जावळी खोरे किर्र्र रानांनी वेढलेले. जावळीवर सरळ चाल करणे अशक्य होते.. शिवाजी राजे आता काय शक्कल लढवतात ते ऐका आजच्या एपिसोड मध्ये --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 01/27/24
पुरंदरापासून दोन वर्षांच्या काळात आम्ही स्वस्त बसलो ते काय हाऊस म्हणून? खान आपले मराठे लोक वळवण्याचा प्रयत्न करत आहे --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 01/20/24
बजाजी बाटलेले आहे त्यांच्या घरात आपली मुलगी द्यायला ते काबील नाहीत नुसती धर्मात घेऊन माणसा आपली होत नाही त्यांना आपलं म्हणावं लागतं. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 12/23/23
श्रद्धेविना धर्म नाही आणि धर्माविना माणूस नाही. बळजबरीने मुसलमान केलेल्या बजाजींना धर्म स्वीकारेल का? --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 12/16/23
मुसलमानी पागोटे हनवटी वरची खुरटी दाढी पाय घोळ अंगरखा असा त्यांचा वेश होता ते रूप पाहून जिजाबाईंच्या मनात कालवा कालव झाली --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 12/09/23
जावळी खोऱ्याचा शोध अखेर जावळी खोऱ्याचा शोध लागला अशी मोक्याची जागा स्वराज्यासाठी अतिशय उपयोगी पडणार --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 12/02/23
असले 56 कोंढाणे महाराज साहेबांच्या वरून ओवाळून टाकावे लागले तरी चालेल --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 11/25/23
Listen to the full episode to know more!! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 11/18/23
हत्तीला शह द्यायला वजीरच घातला पाहिजे असं थोडंच आहे.. कुठली रणनीती कुठे उपयोगी पडेल सांगता येत नाही... Listen to the full episode to know more!! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 11/11/23
स्वराज्याची पहिली लढाई!! विजय मिळणार यात काही शंका नाही पण त्याची किंमत काय द्यावी लागणार? Book : Shriman Yogi Author : Ranjit Desai Disclaimer : This video is created for entertainment & knowledge purpose only. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 11/04/23
ज्याचं घोडदळ कमी त्याचं राज्य असुरक्षित! आता राजांनी वाट धरली आहे चाकणची. त्यांच्या मनात नेमकं काय आहे याचा अंदाज येत नाहीये... जाणून घेऊया आजच्या Episode मध्ये... --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 10/28/23
आता पसारा वाढला..जमिनीवर राहणं खरं नाही! केव्हा आदिलशाही चाल करील काही सांगता येत नाही एखादी सुरक्षित जागा निवडायला हवी. राजे कुठली जागा निवडतायेत? आणि हो ह्या व्यतिरिक्त.. मासाहेबांनी सईबाईंचे भलतेच लाड चालवले त्यामागे तसंच काही कारण नसेल ना? --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 10/21/23
बाल शिवबांचे राजे बनले ते कोणाच्या मुळे असा प्रश्न विचारला तर या व्यक्तीचे नाव विसरून चालणार नाही रिकाम्या पुण्याला वसवलं, राजांचं संगोपन केलं, पोटच्या पोरासारखं शिकवलं ... पण हे जुनं हाड आयुष्यभर पुरणारे थोडेच... --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 10/14/23
विजापूरकरांचा खलिता आला दादाजी दादोजी आणि नरसी बाबा हे राजांची वाट बघतात काय असेल ते पत्रात? --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 10/07/23
विजापूरकरांचा खलिता आला दादाजी दादोजी आणि नरसी बाबा हे राजांची वाट बघतात काय असेल ते पत्रात? ऐकायला विसरू नका Youtube आणि Spotify war --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 09/30/23
भीतीपोटी माणसाच्या हातून काही होत नाही .. राजांनी तोरण्याला धडक दिली खरी, पण गडाच्या तटबंदीचे काम झपाट्याने होणे आवश्यक ! काय माहित आता राजे काय करतायेत ? ऐकायला विसरू नका Youtube आणि Spotify war --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 09/23/23
शिवाजी महाराजांनी नुकतेच गड घेतलेत. पण गड घेतले म्हणजे लढाई जिंकली असं होत नाही. प्रवास खरा तिथून सुरु होतो आणि त्यानंतर अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. तर आता गड घेतल्या नंतर शिवाजी महाराजांना काय संकटांना तोंड द्यायला लागणार आहे ते ऐकणार आहोत आजच्या भागात... --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 09/16/23
राजांच्या रोहिडेश्वरावरच्या फेऱ्या हल्ली खूप वाढल्या आहेत.. दादाजींना शंका आहे राजे तो घड काबीज करतील ? दादाजी नरस प्रभू गुप्ते बाजीप्रभू तानाजी येसाजी हे सावलीसारखे त्यांच्या मागे असतात नक्की काय होणारे? ऐकायला विसरू नका --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 09/09/23
दादोजी कोंडदेव अतिशय हुशार आणि त्याहूनही अधिक प्रामाणिक.. मग असं असताना त्याच्या हातून चूक होऊ शकते ? एपिसोड नक्की एका .. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 09/02/23
शिवाजी राजांची स्वारी बंगळूर ला परत आली... सई बाई देखील आता मोठ्या होतायेत पण खट्याळपणा अजून तसाच आहे --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 08/26/23
संभाजी राजांसोबत तुकाबाई आणि व्यंकोजी यांची देखील भेट होणार असं दिसतंय बऱ्याच वर्षांनी पुन्हा घर एक होणार !! बाल शिवबा पहिल्यांदा आपल्या वडिलांना भेटायला खूप उत्सुक आहेत. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message
Published 08/18/23