# 1465: जगातील सर्वात श्रीमंत माणूस. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Description
मी त्याला विचारले," तु मला ओळखतोस का ?तो म्हणाला," हो तुम्ही बिल् गेट्स आहात...!मी म्हटलं, तुला आठवतंय का कि कधीकाळी तु मला न्यूजपेपर फ्री दिले होतेस...!*तो म्हणाला, "हो...दोनदा...!"मी म्हणालो, " मला त्याची किंमत अदा करायची आहे. तुला तुझ्या आयुष्यात जी गोष्ट हवी असेल ती मला सांग...!मी तुला हवी ती गोष्ट देऊ शकतो...!!!यावर तो नम्रपणे म्हणाला, " सर पण तुम्हाला असं वाटत नाही का, कि तुम्ही ती किंमत देऊ शकणार नाही...!"
Send us a textप्रश्न असा येतो की मेंदू काय, हृदय काय, यकृत काय... सगळ्यांकडे जनुकांचा तोच वारसा असतो. मग ते नियमित नाही तरी अडअडचणींत तरी एकमेकांची काम का करू शकत नाहीत? आणि तसंच पाहिलं तर नियमितपणेही ते आपलं वेगळेपण कसं काय टिकवून ठेवतात? हे कोडं वैज्ञानिकांना कित्येक वर्षं सतावत आहे. त्याचं एक...
Published 11/08/24
Send us a textजगात प्रत्येक जीवाकडे आपली अशी एक खास कला असते. या कलेच्या माध्यमातून ते त्यांचं जीवन सुरक्षितपणे जगत असतात. असंच हे एक खास गिफ्ट सरड्यांना निसर्गाकडून मिळालं आहे. असं मानलं जातं की, सुरक्षेनुसार सरडे त्यांचा रंग बदलतात. शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी सरडे जिथे बसलेले असतात, आपोआप ते...
Published 11/08/24