असा उघड झाला होता राजकारणातील निलाजरेपणा...
Description
'तहलका'ने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांनी लाच घेतल्याचा व्हिडीओ जारी करून खळबळ माजवली होती.
शिवसेना सोडल्यानंतर शिवसैनिकांना घाबरून भूमिगत झालेल्या छगन भुजबळ यांना डॉ. पद्मसिंह पाटील यांनी संरक्षण दिलं होतं.
Published 11/15/24
पतंगराव कदम हे 1980 च्या निवडणुकीत पराभूत झाले होते. ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते.
Published 11/08/24