Episodes
शिवसेना सोडल्यानंतर शिवसैनिकांना घाबरून भूमिगत झालेल्या छगन भुजबळ यांना डॉ. पद्मसिंह पाटील यांनी संरक्षण दिलं होतं.
Published 11/15/24
पतंगराव कदम हे 1980 च्या निवडणुकीत पराभूत झाले होते. ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते.
Published 11/08/24
काँग्रेसच्या नेत्या मार्गारेट अल्वा आणि प्रभाव राव यांचं प्रशासकीय कौशल्य वाखाणण्याजोगं होतं.
Published 11/01/24
शरद पवारांचे खंदे समर्थक विठ्ठलराव तुपे पाटील सामाजिक कार्यामुळे पुण्यातील घराघरांत पोहोचले होते.
Published 10/25/24
वैद्यकीय, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात डॉ. गोपाळराव पाटील यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे.
Published 10/18/24
मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी आग्रही राहिलेल्या आलुरे गुरुजींनी डोनेशन न घेता शिक्षकांची नियुक्ती केली.
Published 10/11/24
माधवराव शिंदे आणि त्यांच्या मातुःश्री राजमाता विजयाराजे यांच्यातील वाद टोकाला गेले होते.
Published 10/04/24
सिंचन घोटाळ्यांच्या आरोपावरून दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले, मात्र त्यातून विशेष काही समोर आले नाही.
Published 09/27/24
महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगकेर यांनी 'एमडी' परीक्षेत त्यांच्या कन्येचे दोन गुण वाढवल्याचा आरोप झाला होता.
Published 09/20/24
बॅ. ए. आर. अंतुले यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाच एेतिहासिक निर्णय घेतले होते. सिमेंट घोटाळ्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
Published 09/13/24
गोव्याचे मुख्यमंत्री असताना मनोहर पर्रिकर हे बहुतांश वेळा सुरक्षाव्यस्था सोबत घेत नसत. सामान्य माणसासारखा त्यांचा वावर असायचा.
Published 09/11/24
युतीचा सत्ता आल्यानंतर 1995 मध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले. सुधीर जोशी त्यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते.
Published 08/30/24
विलासराव देशमुख सरकारवर अविश्वास दाखल झाल्यानंतर आमदारांना सांभाळताना कसरत करावी लागली होती.
Published 08/23/24
शासकीय सुविधाही नाकारल्या; बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या निधनानं डाव्या राजकारणाचा एक अध्याय संपला.
Published 08/16/24
केशुभाई पटेल हे गुजरातचे लोकनेते होते. गुजरातेत भाजपची पायाभरणी त्यांनी केली होती.
Published 08/14/24
शिवसेनेत आपल्याला डावलले जात आहे, अशी भावना राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली होती.
Published 08/14/24
केशुभाई पटेल हे गुजरातचे लोकनेते होते. गुजरातेत भाजपची पायाभरणी त्यांनी केली होती.
Published 08/10/24
शिवसेनेत आपल्याला डावलले जात आहे, अशी भावना राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली होती.
Published 08/02/24
परळचे तत्कालीन आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांची हत्या कामगार संघटनांवरील वर्चस्वाच्या लढाईतून झाली होती.
Published 07/26/24
'तहलका'ने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांनी लाच घेतल्याचा व्हिडीओ जारी करून खळबळ माजवली होती.
Published 07/19/24
'तहलका'ने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांनी लाच घेतल्याचा व्हिडीओ जारी करून खळबळ माजवली होती.
Published 07/19/24
1991 च्या लोकसभा निवडणुकीत अहमनगरमध्ये शरद पवार-बाळासाहेब विखे पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता.
Published 07/05/24
राज्यातील सहकार, शिक्षण क्षेत्रातील प्रगतीची मुहूर्तमेढ वसंतदादा पाटील यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात रोवली होती.
Published 06/29/24
सर्वाधिक ११ वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या सीपीआयचे इंद्रजित गुप्ता केंद्रीय गृहमंत्री असताना दोन खोल्यांच्या घरात राहायचे.
Published 06/21/24