Is this your podcast?
Sign up to track ranks and reviews from Spotify, Apple Podcasts and more
Audio Pitara by Channel176 Productions
राजू काका आणि बंड्या (Raju Kaka Aani Bandya)
काही व्यक्तींच्या आयुष्यात एखाद्या घटनेचा इतका प्रभाव पडला असतो, की ते सामान्य माणसा प्रमाणे जगुच शकत नाही. समाजाचाही अशा व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन फार वेगळा होऊन जातो. ही गोष्ट पण अशाच एका व्यक्तीची आहे ज्याला हा समाज एक विक्षिप्त माणुस म्हणून ओळखतो. पण सुदैवाने त्याच्या आयुष्यात एक लहान मित्र येतो आणि त्याचं आयुष्य आणि समाजाचा त्याच्याकडे बघण्याचा दृवष्टकोन बदलून जातो. कोण आहे ही व्यक्ती आणि त्याचा लहान मित्र त्याची कशी सहायता करतो, आपण ह्या गोष्टीत ऐकणार आहोत. आणि ही फक्त एक काल्पनिक कथा नाही आहे तर खरोखरच आपल्या समाजात अशे व्यक्ती असतात ज्यांना मानसिक आधाराची फार गरज असते. तर ही...
Listen now
Recent Episodes
शेवटी तेच होतं जे घडायला हवचं होतं. नंदिनी, बंड्या, मेनका आणि रखमा बाईंच्या प्रयत्नांना यश मिळतं आणि बंड्याच्या राजू काकांना त्यांचा हरवलेला मान सम्मान परत मिळतो. शिवाय लोकांचा त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन ही बदलतो. हे सगळ करत असताना, नंदिनी आणि बंड्याला एका अशा व्यक्तीची साथही मिळते, ज्याची...
Published 08/16/23
राजेश शहाणेंच्या आयुष्यात नेमकं काय घडलेलं होतं, हे मेनका कडून नंदिनीला कळतं. बंड्या राजुकाकाना घर सोडून जाण्या पासून थांबवायचा प्रयत्न करतो, पण ते ऐकत नाही. बंड्या आणि राजु काकांमधले, मनाला हेलावून सोडणारे भावनात्मक संवाद ऐकण्यासाठी ऐकत रहा, राजुकाका आणि बंड्याचा हा नव्वा भाग. Stay Updated on...
Published 08/16/23
Do you host a podcast?
Track your ranks and reviews from Spotify, Apple Podcasts and more.
See hourly chart positions and more than 30 days of history.
Get Chartable Analytics »