EP 06: बंड्याची समझदारी
Listen now
Description
समृद्धीच्या बोलण्याचा नंदिनीवर फार प्रभाव पडतो आणि ती राजेश शहाणेंची मदत करण्याचा विचार सोडून द्यायचा निर्णय घेते. पण बंड्या, तिला काही समजवतो आणि तो आपला निर्णय मागे घेऊन पुन्हा सज्ज होते. बंड्या आपल्या आईला काय समजवतो, हे ऐकायला ऐकत रहा, राजुकाका आवण बंड्याचा हा सहावा भाग. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara Credits - Audio Pitara Team
More Episodes
शेवटी तेच होतं जे घडायला हवचं होतं. नंदिनी, बंड्या, मेनका आणि रखमा बाईंच्या प्रयत्नांना यश मिळतं आणि बंड्याच्या राजू काकांना त्यांचा हरवलेला मान सम्मान परत मिळतो. शिवाय लोकांचा त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन ही बदलतो. हे सगळ करत असताना, नंदिनी आणि बंड्याला एका अशा व्यक्तीची साथही मिळते, ज्याची...
Published 08/16/23
राजेश शहाणेंच्या आयुष्यात नेमकं काय घडलेलं होतं, हे मेनका कडून नंदिनीला कळतं. बंड्या राजुकाकाना घर सोडून जाण्या पासून थांबवायचा प्रयत्न करतो, पण ते ऐकत नाही. बंड्या आणि राजु काकांमधले, मनाला हेलावून सोडणारे भावनात्मक संवाद ऐकण्यासाठी ऐकत रहा, राजुकाका आणि बंड्याचा हा नव्वा भाग. Stay Updated on...
Published 08/16/23