महाविकास आघाडीचा आकडा आला, ठाकरेंची यादी आली, पण तिढा कायम | तीन गोष्टी 23 ऑक्टोबर
Listen now
Description
आजच्या तीन गोष्टी १. तिकिटासाठी काय पण! एकच कुटुंब, दोन पक्ष आणि... २. बांगलादेशात पुन्हा तणाव? राष्ट्रपतींविरोधात तरुण रस्त्यावर ३. एकता आणि शोभा कपूर यांच्याविरोधात तक्रार का दाखल झाली?
More Episodes
Published 11/27/24
आजच्या तीन गोष्टी 1. ‘EVM मध्ये घोटाळा’ म्हणत मविआची आंदोलनाची तयारी 2. इम्रान खान समर्थक धडकले राजधानीत, पुढे काय? 3. बांगलादेशात अटक झालेले चिन्मय कृष्ण दास कोण?
Published 11/26/24