Episodes
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
Published 11/27/24
आजच्या तीन गोष्टी
1. ‘EVM मध्ये घोटाळा’ म्हणत मविआची आंदोलनाची तयारी
2. इम्रान खान समर्थक धडकले राजधानीत, पुढे काय?
3. बांगलादेशात अटक झालेले चिन्मय कृष्ण दास कोण?
Published 11/26/24
आजच्या तीन गोष्टी
1. भाजपला नेता निवडायला इतका वेळ का लागतोय?
2. पराभवानंतर नाना पटोले हायकमांडच्या भेटीला
3. इम्रान खानच्या सुटकेसाठी पाकिस्तानात समर्थक रस्त्यावर
Published 11/25/24
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
Published 11/23/24
आजच्या तीन गोष्टी
1. स्पष्ट निकालानंतर, आता मुख्यमंत्री कसा ठरवणार?
2. एकट्या ‘लाडकी बहीण’मुळे बहुमत मिळालं का?
3. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळालं का?
Published 11/23/24
आजच्या तीन गोष्टी
1. महाराष्ट्रात खरंच त्रिशंकू निकालांची शक्यता आहे?
2. वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला होणार?
3. मिसाईल हल्ल्यांनंतर पुतीन यांचा इशारा
Published 11/22/24
मराठा आरक्षणाने राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. मराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणावरूनही बरीच चर्चा होते आहे.
मराठा समाज राज्याच्या सत्ताकारणात अग्रेसर राहिला आहे. राज्यातला मराठा वर्चस्वाचा पॅटर्न बदलला आहे का?
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने राजकीय विश्लेषक प्रा. सुहास पळशीकर यांच्यासोबत चार मुलाखतींमधून या महाराष्ट्राचे राजकारण आणि या निवडणुकीचे चित्र समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
मुलाखत - अभिजीत कांबळे, संपादक, बीबीसी मराठी
Published 11/21/24
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने राजकीय विश्लेषक प्रा. सुहास पळशीकर यांच्यासोबत चार मुलाखतींमधून या महाराष्ट्राचे राजकारण आणि या निवडणुकीचे चित्र समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यातील पहिल्या भागात राज्यातील बदलती पक्षीय पद्धत, छोट्या पक्षांचा प्रभाव आणि कोणते घटक निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात यावर चर्चा केली आहे.
मुलाखत - अभिजीत कांबळे, संपादक, बीबीसी मराठी
Published 11/20/24
तीन गोष्टी
1. विनोद तावडेंवर पैसेवाटपाच्या आरोपाने वातावरण तापलं
2. मतदानापूर्वी राज्यात कुठे कुठे मारहाणीच्या घटना?
3. हाँगकाँगमध्ये 45 लोकशाही आंदोलकांना कैद
Published 11/19/24
तीन गोष्टी
1. मतदान संपलं, महाराष्ट्राचा कल कुणाच्या बाजूने?
2. रशिया युक्रेनवर मोठ्या हल्ल्याच्या तयारीत?
3. फ्रान्समधील बलात्काराचा खटला कोणत्या दिशेने जातोय?
Published 11/19/24
तीन गोष्टी
1. महाराष्ट्र युपी - बिहारपेक्षा गरीब झालाय का?
2. दिल्लीच्या प्रदुषणाचा सर्वाधिक फटका कुणाला?
3. युक्रेनला नवं बळ, रशियाविरोधात उपयोग होईल?
Published 11/18/24
आजच्या तीन गोष्टी
1. शेतकऱ्यांवर लक्ष, मोदी - राहुल सोयाबीनबद्दल का बोलतायत?
2. झारखंडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा चर्चेत का?
3. हा भारतीय अमेरिकन CIA चा प्रमुख होणार?
Published 11/12/24
आजच्या तीन गोष्टी
1. ट्रम्प पुन्हा सत्तेवर, भारतावर काय परिणाम?
2. निवडणूक प्रचारात पुन्हा अर्बन नक्षलची चर्चा
3. खासगी मालमत्तेबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
Published 11/07/24
आजच्या तीन गोष्टी
1. माघारनाट्य आणि सभांचा सामना, कोल्हापूर का गाजतंय?
2. अमेरिकेत प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात, काय घडतंय?
3. UP मदरसा शिक्षण कायदा वैध - सुप्रीम कोर्टाचा निकाल
Published 11/05/24
तीन गोष्टी
1. राज ठाकरेंचा फटका कुणाला बसेल?
2. जरांगेंच्या माघारीचे नेमके काय परिणाम होतील?
3. ट्रम्प की हॅरिस? निवडणूक पोल्समध्ये कोण आघाडीवर?
Published 11/04/24
दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. मराठा-मुस्लीम-दलित जरांगेंचं समीकरण नेमकं काय?
2. स्पेनमध्ये पुराचा हाहाकार, शेकडो सैनिक बचावाला धावले
3. सॉफ्ट ड्रिंक्स आरोग्यासाठी चांगली आहेत का?
Published 11/01/24
1. महायुतीतले 'बंडोबा' खरंच 'थंडोबा' होणार का?
2. ऐन दिवाळीत पावसाची शक्यता, ‘इथे’ आहे इशारा
3. ‘सर्वांत तरुण’ अंतराळवीरांसह चीनची अवकाशात झेप
Published 11/01/24
दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. निवडणुकीत शरद पवार विरुद्ध अजित पवार थेट संघर्ष
2. सरवणकर, मलिक - महायुतीत उमेदवारी नाट्यावर पडदा
3. सोनं खरेदीबद्दलच्या या गोष्टी माहीत आहेत का?
Published 10/30/24
1. याद्यांचा गोंधळ अजूनही का संपलेला नाही?
2. इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणची भाषा सौम्य का झालीय?
3. दिवाळीपूर्वीच दिल्लीची हवा झाली दूषित
Published 10/29/24
आजच्या तीन गोष्टी
१. बारामतीची लढत ठरली, महायुतीचं गणित कुठे अडलंय?
२. भारत चीन यांच्यात खरंच काय ठरलंय?
३. खोटं कोर्ट, खोटे जज, खरे खटले, खोटे निर्णय
Published 10/24/24
आजच्या तीन गोष्टी
१. तिकिटासाठी काय पण! एकच कुटुंब, दोन पक्ष आणि...
२. बांगलादेशात पुन्हा तणाव? राष्ट्रपतींविरोधात तरुण रस्त्यावर
३. एकता आणि शोभा कपूर यांच्याविरोधात तक्रार का दाखल झाली?
Published 10/23/24
आजच्या तीन गोष्टी:
1. पाच कोटींचं गौडबंगाल, आरोप-प्रत्यारोप आणि रस्सीखेच
2. पुतीन ब्रिक्स परिषदेतून जगाला काय सांगू पाहतायत?
3. जगात सर्वांत जास्त ट्राफिकच्या यादीत पुणे सातवं
Published 10/22/24
आजच्या तीन गोष्टी:
1. युती आणि आघाडी - दोन्हीकडे ना'राजकारण'
2. मोदींच्या रशिया दौैऱ्यापूर्वी भारताने चीनबाबत केली मोठी घोषणा
3. राजे चार्ल्स यांना ऑस्ट्रेलियात 'चले जाव' का म्हणण्यात आलं?
Published 10/21/24
आजच्या तीन गोष्टी
1. शिंदेंच्या घोषणांना ब्रेक? आघाडीत जागावाटपावरून बिघाडी?
2. पन्नू हत्येच्या कटात भारताचा माणूस अमेरिकेचा गुन्हेगार?
3. इस्रायलच्या हल्ल्यात आणखी एका हमास नेत्याचा मृत्यू
Published 10/18/24