महाराष्ट्रात मतदान संपलं, कल कुणाच्या बाजूने? तीन गोष्टी 20 नोव्हेंबर 2024 | BBC News Marathi
Description
तीन गोष्टी
1. मतदान संपलं, महाराष्ट्राचा कल कुणाच्या बाजूने?
2. रशिया युक्रेनवर मोठ्या हल्ल्याच्या तयारीत?
3. फ्रान्समधील बलात्काराचा खटला कोणत्या दिशेने जातोय?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
Published 11/27/24
आजच्या तीन गोष्टी
1. ‘EVM मध्ये घोटाळा’ म्हणत मविआची आंदोलनाची तयारी
2. इम्रान खान समर्थक धडकले राजधानीत, पुढे काय?
3. बांगलादेशात अटक झालेले चिन्मय कृष्ण दास कोण?
Published 11/26/24