Is this your podcast?
Sign up to track ranks and reviews from Spotify, Apple Podcasts and more
Audio Pitara by Channel176 Productions
Chhatrapati Shivaji Maharajanche Kille (छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्
महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय अपूर्ण आहे आणि छत्रपती आठवले कि आठवतात महाराष्ट्रभर पसरलेले त्यांचे गडकिल्ले ! आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोघल, पोर्तुगूज, इंग्रज ह्यांच्या विळख्यातून गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड स्वराज्यात आणले, अनेकांची रचना केली, व तिथे स्वराज्याची संस्कृती रुजवली ! आज छत्रपती शिवाजी महाराज जाऊन इतके वर्ष लोटून सुद्धा हे गडकिल्ले त्यांच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या विजयाची साक्ष देत गगनाला गवसणी घालून उभे आहेत ! जणू प्रत्येक गड छाती फुगवून महाराजांचा पोवाडा गातो आहे ! ह्या मालिकेच्या माध्यमातून आपण सफर करणार आहोत महाराजांच्या दहा...
Listen now
Recent Episodes
शिवनेरी किल्ला म्हणजे एका तळपत्या सूर्याचा उदय ! शिवनेरी किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान ! ह्या मालिकेच्या ह्या शेवटच्या भागात आपण शिवछत्रपतींच्या आयुष्यातल्या सगळ्या महत्वाच्या किल्लयांची सफर पूर्ण करून रेंगाळणार आहोत शिवनेरीवर ! जिथून हि कथा खऱ्या अर्थाने सुरु झाली होती !
Published 07/26/23
“गड आला पण सिंह गेला !” ही तानाजी मालुसरे ह्यांची प्रसिद्ध गोष्ट ज्या किल्ल्याशी संबधित आहे तो किल्ला म्हणजे सिंहगड ! जाणून घेऊया त्याचा इतिहास.
Published 07/26/23
Do you host a podcast?
Track your ranks and reviews from Spotify, Apple Podcasts and more.