राज्यपाल महोदय, तुम्ही चुकलात!
Listen now
Description
आज मुंबईत राजभवनातील क्रांतिकारक दालनाचा लोकार्पण सोहळा झाला. मात्र, सोहळा चर्चेत आलंय तो भलत्याच करणाने. राज्यपालांनी काहीही संबंध नसताना औरंगाबाद पाणी प्रश्नाचा उल्लेख करून, त्यावर 'मोदी है तो मुमकिन है' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अप्रत्यक्ष अपमान केला. हे वागणं योग्य आहे का? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
More Episodes
अखेर निवडणुकीचा उपचार संपून मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे बऱ्याच काळानंतर बिगर गांधी अध्यक्ष झाले. त्यांच्यासमोर आव्हाने कोणती? यावर बरीच चर्चा झाली, मात्र तें यशस्वी का होण्याची शक्यता आहे, तें सांगणारा आजचा #लक्ष असतं माझं
Published 10/20/22
महाराष्ट्राला आता राज्यगीत मिळालं आहे.  संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठीच्या, मराठी माणसाच्या अस्मितेचा अर्क असलेल्या या गाण्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 10/19/22