आरोग्यावर बोलू काही -- रत्नागिरीतील कान नाक घसा तज्ञ डॉ. सायली फडके -- आपल्या आवाजाच्या आरोग्याची
Listen now
Description
 पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर, गुरुवार दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता आरोग्यावर बोलू काही  या सदरात आपण ऐकाल रत्नागिरीतील कान नाक घसा तज्ञ डॉ. सायली फडके यांच्याशी केलेली बातचीत प्रत्येक व्यक्तीचा आवाज विशिष्ट व वेगवेगळा असतो. आपल्या आवाजाला जपणे व जपून वापरणे हे दोन्ही महत्त्वाचे असते.  आरोग्यावर बोलू काही - या कार्यक्रमात आपण कान - नाक - घसा तज्ञ डॉ. सायली फडके यांच्याबरोबर आपल्या आवाजाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल चर्चा करणार आहोत.  विषय आहे :  आपल्या आवाजाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची ?
More Episodes
श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम   *"आरोग्यावर बोलू काही"*    गुरुवार दिनांक 31 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता *आरोग्यावर बोलू काही*  या सदरात  *रत्नागिरीतील हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. अनिरुद्ध फडके* यांच्याशी केलेली...
Published 06/05/22
श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम   *"आरोग्यावर बोलू काही"*    पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर, गुरुवार दिनांक 24 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता  *आरोग्यावर बोलू काही*  या सदरात आपण ऐकाल *रत्नागिरीतील जनरल सर्जन डॉ. अभिजित...
Published 06/05/22