In this episode, Rima Sadashiv Amarapurkar does an audience perspective review, rates and talks about two plays. First is 'Itihaasaatil asa hi ek paan, Gandhihatya ani Me', Produced by Gopal Marathe Productions and Suyog Productions, written and directed by Mahesh Dokfode, starring Saurabh Gokhale, Roopali Deshpande, Ambarish Deshpande, Akshay Mudaavadkar and Mahesh Dokfode. The second play is Utopia Communications' 'Tee'. Written by Rohan Tillu, Directed by Pritesh Sodha and the main cast includes Rohan Tillu and Omkar Tirodkar.
Listen To Saangte Aika & Other podcasts by Ep.Log Media on www.eplog.mediaFollow Us on Instagram @eplogmedia Mail us your feedback on
[email protected]
या भागात,रिमा सदाशिव अमरापूरकर,प्रेक्षकांच्या दृष्टीने विश्लेषण करणार आहेत आणि रेटिंग देणार आहेत दोन नाटकांना. पहिलं आहे,गोपाळ मराठे प्रॉडक्शन आणि सुयोग प्रॉडक्शन निर्मित आणि महेश डोकफोडे लिखित व दिग्दर्शित 'इतिहासातील असं ही एक पान,गांधीहत्या अणि मी.यातील मुख्य कलाकार आहेत सौरभ गोखले,रूपाली भोसले,अम्बरीश देशपांडे. दुसरं नाटक आहे, युटोपिया कम्युनिकेशन्स निर्मित,प्रितेश सोधा दिग्दर्शित आणि रोहन टिल्लू लिखित 'ती'. यातील कलाकार आहेत रोहन टिल्लू आणि ओंकार तिरोडकर.