“अत्यंत स्तुत्य उपक्रम !
सहज, सोप्या व सुंदर भाषेत आपल्या प्राचीन भारता बद्दल Authentic माहिती ऐकवून या विषयीची गोडी निर्माण करीत आहात त्याबद्दल धन्यवाद.
या मधून Young Generation नक्कीच काहीतरी शिकेल व आपल्या देशाबद्दल अभिमानास्पद अनेक गोष्टींचा अभ्यास करेल अशी आशा वाटते.
घन्यवाद !”
दीपक पुराणिक via Apple Podcasts ·
India ·
04/19/20