S3 EP0२ - प्रॉब्लेम च्या मुळाशी जाऊया!
Listen now
Description
S3 EP0२ - प्रॉब्लेम च्या मुळाशी जाऊया सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज हा मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर.  हा सिजन ३  चा दुसरा एपिसोड आहे  -  प्रॉब्लेम च्या मुळाशी जाऊया !! बरेचदा अप[आपण समोरच्या व्यक्तीला judge करतो, पण ती व्यक्ती तशी का वागते ह्याचा विचार आपण करत नाही.  एखाद्या गोष्टीचा मुळापासून विचार करून समोरच्याला judge न करता वागलो तर कदाचित नात्यांमधील गोष्टी अजून सोप्या होतील.  आम्हाला इंस्टाग्राम भेटा - @mipodcaster @leennaparannjpe  
More Episodes
complaint mode मधून बाहेर या आणि स्वतः सोलुशन शोधा स्वतः फक्त आपण व्हिक्टिम आहोत असं समजून रडत राहण्यापेक्षा हा विश्वास बाळगला पाहिजे कि जरी समोरचा व्यक्ती चूक असेल तरी त्याला बदलायची जवाबदारी माझी आहे.. समोरच्याची चूक त्याला सांगताना त्याला त्याच्या भाषेत म्हणजे त्याला समजेल अश्या पद्धतीने...
Published 04/02/22
सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर.  हा सिजन ३  चा चौथा एपिसोड आहे  - डोळस प्रेम म्हणजे काय ?   असं म्हणतात प्रेम आंधळं असतं. सुरवातीला ते असेलही, पण हळू हळू त्या प्रेमाला डोळस...
Published 02/13/22