S1 - EP 04 - Language of Marriage
Listen now
Description
संसार चालू झाला की एकमेकांचे स्वभाव लक्षात यायला लागतात, मग वाद पण सुरु होतात.  दोघांच्या सवयी वेगळ्या असतात, भाषा ( approch ) वेगळे असतात, मग भिन्न स्वभाव असलेल्या लोकांनी एकमेकांशी कसं जुळवून घ्यायचं ? समोरच्याची भाषा कशी समजावून घ्यावी ? ह्या मुद्द्यांवर बोललो आहे ह्या एपिसोड मध्ये  
More Episodes
complaint mode मधून बाहेर या आणि स्वतः सोलुशन शोधा स्वतः फक्त आपण व्हिक्टिम आहोत असं समजून रडत राहण्यापेक्षा हा विश्वास बाळगला पाहिजे कि जरी समोरचा व्यक्ती चूक असेल तरी त्याला बदलायची जवाबदारी माझी आहे.. समोरच्याची चूक त्याला सांगताना त्याला त्याच्या भाषेत म्हणजे त्याला समजेल अश्या पद्धतीने...
Published 04/02/22
सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर.  हा सिजन ३  चा चौथा एपिसोड आहे  - डोळस प्रेम म्हणजे काय ?   असं म्हणतात प्रेम आंधळं असतं. सुरवातीला ते असेलही, पण हळू हळू त्या प्रेमाला डोळस...
Published 02/13/22