Is this your podcast?
Sign up to track ranks and reviews from Spotify, Apple Podcasts and more
Avinash Chikte
चष्मे बुद्दू Chashme Buddu मराठी विनोदी कथाकथन Marathi humorous shor
Life never goes as planned, and little adventures happen even in middle-class Marathi households, resulting in some failures and a few successes, yet not without their humorous moments. If we can still laugh, well, that itself is a triumph. विनोदाला कारुण्याची झालर असावी असे म्हणतात. इथे जगण्याच्या धडपडीत आयुष्य इतकं कारुण्यमय झालं आहे कि कधीकधीच त्यात हसण्यासारखे प्रसंग येतात. सुख दु:खे नेहेमीचीच, पण त्यांच्याकडे मिश्कील चष्म्यातून बघून, आपण किती बुद्दू ठरलो हे कळल्यावरही हसता येणे हा ही पराक्रमच. एका सामान्य माणसाचे हे हास्य-चिंतन, तुम्हाला हसवेल, सुखावेल, आणि अधून मधून हेलावूनही सोडेल.
Listen now
Recent Episodes
Choosing a career for your children is always a difficult task, especially in India. That got even more complicated when our son chose an unusual path. आपल्या मुलाचं करीयर ठरवण्याचं काम सगळ्याच पालकांना कठीण जातं. आणि त्यावर जर कार्ट्यानी वेगळीच वाट धरली तर? आमच्यावर आलेला हा खरा प्रसंग.  ...
Published 07/08/21
माझ्या पुस्तकातली पहिली कथा आहे, चष्मे बुद्दू. त्या सिनेमा सारखं चष्मे बद्दूर नव्हे, तर चष्मे बुद्दू, म्हणजे, चष्मा घातलेला बुद्दू.  नक्की कोण? ते कळेलंच आता.  तर करूया सुरुवात? www.avinashchikte.com Narrator: Avinash Chikte. Audio Producer & Editor: Agneya Chikte. Music: Mozart -...
Published 05/31/21
Do you host a podcast?
Track your ranks and reviews from Spotify, Apple Podcasts and more.
See hourly chart positions and more than 30 days of history.
Get Chartable Analytics »