Episodes
नमस्कार, ठकीची बक्षिसाची अजब मागणी ऐकून आधी बाबा बुचकळ्यात पडले खरे पण  नंतर असे काय घडले कि ठकीला तिचे बक्षीस मिळालेच! चला ऐकू या आजच्या गोष्टीतून.तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर,धन्यवाद !
Published 12/26/21
नमस्कार,आजच्या गोष्टीत ऐकू या ठकी तिच्या बाबाकडून चांगलं वागण्यासाठी असे कोणते मजेशीर बक्षीस मागते कि बाबा बुचकळ्यात पडतात.आणि आपली गोष्टीनंतारची activity नक्की पूर्ण करून पाठवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर,धन्यवाद ! 
Published 12/19/21
नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणीनो, या महिन्यात तुम्हाला भेटायला आली आहे तुमची नवी सखी जिचं नाव आहे ठकुबाई ठकी.ही ठकी नेमकी कोण आहे आणि ती काय धमाल करणार आहे ते ऐका आजच्या गोष्टीतून.आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर,धन्यवाद !
Published 12/12/21
नमस्कार,बरेच दिवसांपासून साहस करायची संधी शोधणाऱ्या नरेंद्रला अखेर ती संधी मिळालीच.मात्र हे करत असताना त्याला नेमकं काय काय करावं लागलं आणि त्यातून त्याला काय धडा मिळाला चला ऐकू या आजच्या गोष्टीतून. तुम्हाला आपली हि गोष्टींची मालिका कशी वाटली याबद्द्दल आम्हाला नक्की कळवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर!धन्यवाद !
Published 11/28/21
नमस्कार, 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत गेल्या वेळी आपण ऐकलं काहीतरी साहस करायच्या नादात मनजित सोबत मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा नरूला परत घरी जायची घाई झाली तेव्हा मनजित मात्र त्याच्याच नादात होता.म्हणून नरेंद्रने एकट्याने घरी जायचं ठरवलं.त्या अनोळखी ठिकाणी पायी घर शोधताना नेमकं काय झालं,चला ऐकू या आजच्या गोष्टीतून.गोष्टीच्या शेवटी दिलेली activity पूर्ण करून आम्हाला नक्की पाठवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर,धन्यवाद !
Published 11/21/21
नमस्कार, सर्वप्रथम सगळ्यांना बालदिनाच्या खूप खूप धमाल शुभेच्छा ! 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत आज मार्केट मध्ये नरुला  कोणते धाडस करायची संधी मिळते ते आपण ऐकणार आहोत. नक्की ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर . धन्यवाद !
Published 11/14/21
नमस्कार, 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत आज नरु मनजित सोबत सायकलिंग करायला जातोय, तिथे काय धमाल येते चला ऐकू या. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर.धन्यवाद ! 
Published 11/07/21
नमस्कार, 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत आज नरेंद्रला किल्ल्यावर भेटलेल्या नव्या दोस्ताविषयी आपण ऐकणार आहोत.कोण आहे हा ? ह्याच्यामुळे तरी किल्ल्यावर  नरूला साहस करायला मिळते का ? चला ऐकू या...... आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला पाठवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर ! धन्यवाद !!
Published 10/31/21
नमस्कार, 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत आज नरेंद्र मामासोबत किल्ल्यावर जाणार आहे.तिथे नेमकं काय घडणार आहे ,नरूला आजतरी एखादे साहस करायची संधी मिळते का? चला ऐकू या. तुमच्या गोष्टीबद्द्लच्या  प्रतिक्रिया आम्हाला नक्की पाठवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर.धन्यवाद !
Published 10/24/21
नमस्कार, 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत आज नरेंद्र मामाच्या घरी पोहोचणार आहे. त्याला उत्सुकता असलेले सैनिकांच्या वसाहतीतले  मामाचे घर नेमके आहे तरी कसे ? चला ऐकू या आजच्या गोष्टीतून. तुम्हाला गोष्ट कशी वाटली ते तर आम्हाला कळवाच पण गोष्टीच्या शेवटी दिलेली activity देखील पुर्ण करा आणि पाठवा आमच्या [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर.धन्यवाद !
Published 10/17/21
नमस्कार,नरेंद्रला करायचंय साहस या गोष्टींच्या मालिकेत आज रेल्वेत दरोडेखोर कसा आला आणि नरेंद्रने मग काय केले याबद्दलची धमाल आपण ऐकणार आहोत.नक्की ऐका आणि तुमच्या मित्र मैत्रिणीनाही ऐकवा.तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर पाठवू शकता,धन्यवाद !
Published 10/10/21
नमस्कार, आज आपण ऐकणार आहोत या महिन्यातली नव्या थीमची पहिली गोष्ट. या महिन्यात साहस, पराक्रम करण्याची आवड असणारा नरेंद्र तुम्हाला गोष्टींच्या मालिकेत भेटणार आहे. या गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडतील कारण यात साहस ,पराक्रम तर आहेच पान त्याबरोबरच तुम्हाला हसवणारे विनोद ही आहेत. चला तर मग भेटू या नरेंद्रला.आणि ऐकू या तो नेमका कोणता पराक्रम ,साहस करतोय ते ! तुम्हाला तुमची  प्रतिक्रिया [email protected] या आमच्या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर कळवायची आहे ,धन्यवाद ! 
Published 10/03/21
नमस्कार, गेल्या वेळच्या गोष्टीत बाप्पाने घरी जाताजाता झेल्या आणि चुचु ला त्याच्या घरी पार्टीसाठी बोलावले होते ,आठवतंय ना ?  चला तर मग ऐकूया  आजच्या गोष्टीत ते दोघे बाप्पाच्या पार्टीत काय काय धमाल करतात आणि तिथली पार्टी नेमकी असते तरी कशी ? गोष्टीच्या शेवटी दिलेली activity नक्की पूर्ण करून पाठवा आमच्या [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर ,धन्यवाद !
Published 09/26/21
नमस्कार, आज बाप्पा परत जातोय त्याच्या त्याच्या घरी मात्र झेल्याचा बाप्पा विसर्जन झाले तरी कायम त्याच्या सोबतच असतो. कसा ?मग त्यासाठी नक्की ऐका आजची गोष्ट आणि तुम्ही तुमच्या बाप्पाचे विसर्जन कसे केले ते आम्हाला कळवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर ,धन्यवाद !
Published 09/19/21
नमस्कार, तुमच्या घरी बाप्पाचे आगमन झाले तसे आज झेल्याच्या घरी सुद्धा बाप्पा येणारेत बरं का ! आता आजपासून  झेल्या ,चुचु,आणि  बाप्पाची गप्पांची मैफल रोज रंगणार.चला तुम्हीही सहभागी व्हा या गप्पांमध्ये.कसं ? त्यासाठी ऐका आजची गोष्ट आणि पूर्ण करा गोष्टीनंतरची activity. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा [email protected] या  मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर , धन्यवाद !
Published 09/12/21
नमस्कार, झेल्याने त्याच्या मनात यावर्षी बाप्पाची कशी मूर्ती घ्यायची हे अगदी पक्के केलेले असते बरं का ! पण चुचु त्याला बाप्पाचा एक निरोप सांगतो आणि मग झेल्या नक्की कशी मूर्ती आणतो याची मजेशीर गोष्ट नक्की ऐका.तुमच्या मूर्तीबद्दल ही नक्की आम्हाला सांगा आमच्या [email protected] किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर,धन्यवाद ! 
Published 09/05/21
नमस्कार,आजची या महिन्यातली ही शेवटची कहाणी आहे तुमचा कंटाळा घालवणाऱ्या मनोरंजनेश्वराची. ही कहाणी ऐकून तुम्हाला सापडलेले तुमच्या कंटाळ्याचे औषध कोणते   त्याबद्दल नक्की आम्हाला कळवा आमच्या [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर,धन्यवाद !
Published 08/29/21
नमस्कार, आजची मजेशीर कहाणी आहे स्वच्छतेश्वरीची ! हे व्रत कसे करायचे ,त्यामुळे काय फायदा होतो? ते समजून घ्या आणि इतरानाही सांगा . तुमची प्रतिक्रिया आम्हाला storiesbyjyoti या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर नक्की पाठवा . 
Published 08/22/21
नमस्कार, आमच्या सगळ्या मित्र मैत्रीणीना आजच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्रदिनाच्या खूप खूप शुभेच्छा ! आज पुस्तकेश्वराच्या व्रताची मजेशीर कहाणी आपण ऐकणार आहोत. पुस्तकेश्वर प्रसन्न झाले कि आपल्याला नेमका काय फायदा होतो हे समजण्यासाठी नक्की ऐका आजची कहाणी. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर, धन्यवाद !
Published 08/15/21
नमस्कार,आज आपल्या  ५० गोष्टी आपण पूर्ण केल्या आणि या प्रवासात तुम्ही आम्हाला सोबत केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद ! यापुढेही आपण असेच सोबत राहू ही  खात्री आहेच! आज या महिन्यातली आपली दुसरी कहाणी. चष्टगो राज्यात ज्ञानेन्द्रीयेश्वर देवाची कहाणी का वाचतात? ती वाचल्याने काय फळ मिळते ? या देवतेचे व्रत कसे करायचे हे नक्की ऐका आजच्या मजेशीर कहाणीतून. कहाणी संपल्यानंतरची मजेशीर activity न विसरता पूर्ण करा आणि पाठवा आमच्या [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर.धन्यवाद !  
Published 08/08/21
नमस्कार, श्रावण महिन्यात वेगवेगळ्या कहाण्या  आपल्याकडे वाचल्या जातात. त्याच थीम वर आमच्या बालदोस्तांसाठी काही मजेशीर आधुनिक कहाण्या या महिन्यात आपण ऐकवणार आहोत. आज ऐकू या त्यातली पहिली कहाणी ! तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की पाठवा आमच्या [email protected] या  मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर, धन्यवाद ! 
Published 08/01/21
नमस्कार, बबलू आणि मॉंटी ची परदेशी  राहणारी मावशी त्यांच्या घरी येते.ती नेमकं काय सांगते कि या मुलांना त्यांची आई खूप जास्त आवडू लागते. तिचे,ती घरात करत असलेल्या कामांचे महत्व त्यांना कळते.चला ऐकू या आजची गोष्ट. तुमच्या प्रतिक्रिया पाठवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर. धन्यवाद !
Published 07/25/21
नमस्कार,आजची  गोष्ट आहे अबली आणि गबली या जिवलग मैत्रिणींची.त्यांच्या घट्ट मैत्रीची.एकीला मोठं होऊन व्हायचंय शेतकरी तर एकीला अधिकारी.मात्र एका प्रसंगामुळे यांची मैत्री तुटते कि काय अशी परिस्थिती निर्माण होते. काय घडते की अशी वेळ येते ? त्यांची मैत्री तुटते का ? नेमकं काय होते ? यासाठी तुम्हाला ऐकायची आहे आजची गोष्ट. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत. गोष्टी नंतरची activity नक्की पूर्ण करा आणि पाठवा [email protected]  या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर. धन्यवाद !
Published 07/18/21
नमस्कार,  मित्रांनो ! असे काय घडले की, केतनला शाळेचा जो उपक्रम सुरुवातीपासून नकोसा वाटत होता त्याच उपक्रमाने त्याचे विचारच बदलले.तुमची हि उत्सुकता संपेल जेव्हा  तुम्ही आजची आपली गोष्ट ऐकाल. नक्की ऐका. तुमच्या प्रतिक्रिया,गोष्टीनंतरची  पूर्ण केलेली activity आम्हाला पाठवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या whatsapp नंबरवर. धन्यवाद  !  
Published 07/11/21