जगाची लोकसंख्या आठ अब्ज आहे आणि त्यात अर्ध्याहून अधिक लोक शहरांत राहतात. येत्या 25 वर्षांत शहरात राहणाऱ्यांची संख्या आणखी वाढेल असा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे. विशेषतः आशिया आणि आफ्रिकेतल्या शहरांमध्ये ही वाढ मोठ्या प्रमाणात दिसेल.
मग शहरातली वाढती गर्दी आणि हवामान बदलामुळे वाढलेली गर्मी यांचा...
Published 04/12/24