किशोरवयीन मुलांनी केल्याचं पाहिजेत या ७ morning rituals
Listen now
Description
सकाळी उठल्याबरोबर, जर आपण काही गोष्टींची काळजी घेतली आणि आपल्या कामांमध्ये काही गोष्टींचा समावेश केला तर आपण आनंदी, उर्जावान आणि दिवसभर सकारात्मक राहू शकतो. हे आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवेल आणि अभ्यास किंवा इतर कामात तुमची कामगिरीही चांगली राहील. आजच्या या ब्लॉग मध्ये मी अशाच काही महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपण आपल्या नित्यक्रमात समाविष्ट केल्या पाहिजेत. त्यामुळे खालील लिंक वर क्लिक करून माझा नवीन ब्लॉग नक्कीच वाचा. 👇 http://uchitathorwatsant.blogspot.com/2021/01/morning-rituals.html
More Episodes
रिजेक्शन च्या तणावापासून वाचण्यासाठी जबरदस्त १३ टिप्स. (भाग:२)
Published 11/13/21
Published 11/13/21