२०२१ मध्ये किशोरवयीन मुलांनी अंगिकारल्याच पाहिजेत या ९ सवयी
Listen now
Description
मी तुम्हाला अशा ९ सवयी सांगणार आहे , ज्या तुम्ही येत्या वर्षात अंगीकारलेल्या तर भविष्यात तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. या सवयी काय आहेत हे जाणून घेण्यासाठी माझा हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की ऐका.