# 1477: झाडाझडती...!! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Listen now
Description
आणि हे काय.. नवा कोरा पण ठेवून ठेवून जुनकट झालेला ड्रेस.. आवडला म्हणून घेतला पण घट्ट होत होता. परत देऊन बदलून न आणता वजन कमी करून मग घालावा असा विचार केला.. म्हटलं, चला.. वजन कमी करण्यासाठी चांगलं कारण मिळालंय.. अजूनही तो ड्रेस काही घालता आला नाही.. पण ‘आशा अमर असते‘ असं म्हणतात ना..!!
More Episodes
ते पुन्हा हसत म्हणाले, 'डॉक्टर पोरगं तुमचं असो, माझं असो किंवा आणखी कोणाचं असो, पोराच्या शिक्षणावर झालेला खर्च मी खर्च समजतच नाही, हा खर्च हा भविष्यामध्ये भरभक्कम परतावा देणारी गुंतवणूक असते‘‘गोरगरिबांची पोरं शिकतील तोच माझा परतावा... मंग खर्च झालाच कुठे ? मी भारावून म्हणालो ‘या अनाथ मुलांसाठी...
Published 06/25/24
Published 06/25/24
मेक्सिको मधल्या Cancun बीच वर रात्री फिरताना अगदी अजब, गोष्ट अनपेक्षितपणे पाहायला मिळाली.समुद्रातून बाहेर पडून बीचवर मोठं खड्डा करून अंडी घालणाऱ्या कासविणीशी आमची गाठ कशी पडली त्याची ही मजेदार चर्चा!
Published 06/24/24