# 1479: turning pain into power. ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Listen now
Description
आफ्रिकेतल्या काँगो या देशातल्या इतिहासातील एका अत्यंत दुखऱ्या पानाची गोष्ट आहे ही.काँगोमधल्या लेमेरा हाॅस्पिटल मधे छिन्न विछिन्न अवस्थेतल्या बायका रुग्ण म्हणून येऊ लागल्या. उग्र अत्याचाराचे ते भेसूर भयानक रूप पाहून डॉक्टर हादरून गेले.त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून तुटपुंज्या साधनसामुग्री मधे त्या बायकांना वाचवले. बोलते केले.
More Episodes
त्यांची टोळी ही साधी सुधी नसते. चांगले दोन अडिचशे टोळीचे सदस्य एकाचवेळी कल्ला करत घिरट्या घालत नदीकाठच्या चिखलावर तुटुन पडलेले दिसतात. चिमणीच्या आकाराच्या देखण्या भिंगरी पक्षांची सध्या घरटी बांधण्यासाठी धांदल उडाली आहे. हा पक्षी चिखलापासून आपलं घरटं बनवतो. यासाठी चिखल जमण्यासाठी समूहाने आरडून एकच...
Published 06/10/24
Published 06/10/24
मला आज त्या मुलामध्ये पांडुरंग दिसला .सोन्याचे दागिने ,झगमग कपडे, हार फुलं काहीही न ल्यायलेले हेच साधे भोळे लोक साक्षात देव असतात नीट बघितले की दिसतात...
Published 06/09/24