# 1576: प्रगतीपथावरचे तारतम्य. लेखिका नीलिमा जोशी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Listen now
Description
"online सामान घरी येते खरे, पण पण तुमच्या सोयीच्या वेळेनुसार येतं का?कधी भाजी फोडणीला टाकत असतो, कधी wash room मधे असतो, कधी पूजा करीत असतो, कधी वाचत असतो, आणि सामान येतं. दार उघडा!,""OTP दिल्या शिवाय मिळत नाही मग फोन शोधा.लिस्ट प्रमाणे चेक करा.यात वेळ तर जातोच ना?"तो सुद्धा तुमच्या मनाविरुद्द,आणि गैरसोयीचा.मग आपल्या सोयीने, वेळ काढून का नाही बाजारातून आणायचं.?"
More Episodes
Published 09/16/24
प्रसंगानुरूप हत्तींचं वर्तन कसं असतं, हे मीच काढलेल्या छायाचित्रांचे पुन्हा पुन्हा निरीक्षण करताना माझ्या लक्षात येऊ लागलं. त्यांची एकमेकांशी संवादाची भाषा, त्यांच्या भाव-भावना, हत्तीच्या पिलांची भाषा, हे मी प्रत्यक्ष हत्तींच्या निरीक्षणातून शिकलो. माणसामध्ये जसे वेगवेगळे स्वभावधर्म आहेत, तसे...
Published 09/16/24
त्यावर विचार करत स्वामी विवेकानंद म्हणाले, "ठीक आहे, सर, या पोत्यांमध्ये जरी लोहयुक्त माती असली तरी, जर्मन लोक तुम्हाला सत्य सांगतील यावर तुमचा विश्वास आहे का?? तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही युरोपीय राष्ट्राला मजबूत/ पोलाद उत्पादनात श्रीमंत/ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र भारत पाहण्याची...
Published 09/14/24