Episodes
Epic song from the superhit hindi film Satte Pe Satta. A humble try by yours truly.
Published 05/23/20
Khilre hai gul yahaan. Eternal song by Kishor kumar. A humble try by yours truly.
Published 05/21/20
This is my most favourite song. An attempt to fulfil my singing dream.
Published 05/21/20
After elaborating the new product development, I've tried to deal with the total quality management in manufacturing process.
Published 05/12/20
In a lecture given to the production team of a SME, I've tried to lay down a simple procedure which will facilitate smooth development of new product. Listen carefully. Feedback welcome.
Published 05/08/20
या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि गोकुळातील गोपिका यांच्या रासक्रीडेचे वर्णन केले आहे.
Published 04/30/20
Published 04/30/20
या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने गोकुळीच्या ब्राह्मणांचे गर्वहरण केले आहे.
Published 04/29/20
श्रीकृष्णचारित्रातील बाललीला या अध्यायातही वर्णील्या आहेत.
Published 04/28/20
या अध्यायात देखील भगवान श्रीकृष्णाने कंसाच्या असुर सेनापतींच्या वधाचे वर्णन आहे.
Published 04/27/20
भगवान श्रीकृष्णाने या अध्याया पासून कंसाच्या सेनेतील राक्षसांचा संहार सुरू केला आहे.
Published 04/26/20
भगवान श्रीकृष्णाने या अध्यायात गोवर्धन पूजा करून इंद्राचे गर्वहरण केले आहे आणि व्योमासुराचा वध केला आहे.
Published 04/25/20
भगवान श्रीकृष्णाने या अध्यायामध्ये कालिया मर्दन कसे केले याचे रसभरीत वर्णन केले आहे, त्याचप्रमाणे बालकृष्णाने बारा गावचा अग्नी गिळल्या चे वर्णन आहे.
Published 04/24/20
श्री हरीविजयाच्या या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने ब्रम्हदेवाचे गर्वहरण केले आहे.
Published 04/23/20
Friends, I've explained the process of meditation through observation. Not only I've explained the time table of vipassana course but quoted some quotes from the discourse of Shri Satyanarayanji Goenka. If anybody is motivated to go through this course,this will help them. Friends,art of meditation is a boon to mankind. Please enjoy it for betterment of your life.
Published 04/22/20
भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला या अध्यायामध्ये देखील वर्णील्या आहेत.शिवाय राधा कृष्णाच्या निष्पाप प्रणयाचा आविष्कार देखील या अध्यायात वर्णिला आहे.
Published 04/21/20
Although there is tons of material in the world in AV or print form,about meditation,I've noticed that many are unable to understand the meditation in proper way. Therefore i decided to put in my humble effort to explain this art in my own simple way. Ive decided not to stretch my podcast timing beyond 20min & hence i may publish more than one episode to explain my take across.
Published 04/21/20
भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांचे आणि कृष्णावताराच्या आधीच्या अवताराचे थोडक्यात वर्णन या अध्यायात आहे.
Published 04/20/20
भगवान श्रीकृष्ण चरित्रातील कृष्णा च्या बाललीला हा अतिशय आनंददायक भाग. या अध्यायात,सगळ्या गौळणीना हव्या हव्या वाटणाऱ्या बालकृष्णाच्या खोड्या आणि लीला वर्णील्या आहेत,त्याचा श्रोत्यांनी आस्वाद घ्यावा.
Published 04/19/20
भगवान श्रीकृष्णाचे चरित्र असलेल्या कवी श्रीधर यांनी लिहिलेल्या श्री हरिविजय या ग्रंथातील हा पाचवा अध्याय आहे. भगवान श्रीकृष्ण यांनी ज्या बाल लीला दाखविल्या आणि कंसाच्या सैन्यातील राक्षसांना यंमसदनास पाठविले,त्याचे वर्णन या अध्यायात आहे. श्री हरिविजय ग्रंथांतील सर्व अध्याय याचप्रकारे आपल्या सर्वांच्या सेवेत रोज एक याप्रमाणे येतील.
Published 04/18/20
भगवान श्रीकृष्णचे चरित्र असलेल्या श्रीहरीविजय ग्रंथातील हा चौथा अध्याय. यात श्रीकृष्णाने पुतना वध कसा केला याचे वर्णन आहे.
Published 04/17/20
Looking at the strained hindu-muslim relations, particularly after 2014,it was necessary to take stock of this turbulent relationship. I've tried to dwell upon the historical reasons behind this as much of the new generation can be ignorant about many facts of history.
Published 04/17/20
The poor of this country are the last in governance. The beaurocracy in particular is heartless. I am trying to dwell upon this in this podcast. Listen.
Published 04/15/20