S1E10.2 Akhanda Bharat with Indraneel Bankapure (Marathi)
Listen now
Description
अखंड भारत - Stories of a Greater Indiaच्या आजच्या भागात आपण हिंदु धर्मामधील ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तीन देवतांपैकी म्हणजेच त्रिमूर्तींपैकी एक, विष्णु या देवाबद्दल माहिती घेणार आहोत. विष्णू हा पृथ्वीवरील अधर्म, दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी, पाप, जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून लोकांना मुक्त करण्यासाठी पृथ्वीवर विविध अवतार धारण करतो, असे म्हटले जाते. भागवतपुराणानुसार सत्य युग ते कलियुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत. त्यामधील दहा प्रमुख अवतार 'दशावतार' स्वरूपात प्रसिद्ध आहेत. तर अश्या या विश्वाचा पालनकर्ता समजल्या जाणाऱ्या देवाबद्दल माहिती सांगायला आपल्याबरोबर आहेत इंद्रनील बंकापुरे. इंद्रनीलने Mass Communication & Journalism बरोबर इंडोलॉजि मध्ये सुद्धा MA केले आहे. तसेच ते प्राचीन भारतीय इतिहास आणि कला यांचा परिचय करून देणारी संस्था 'विरासत' याचे Founder आहेत.
More Episodes
Published 12/11/20
In today's episode of Akhanda Bharat; Saniya tells us interesting stories about Vishnu, the all-pervading deity, also known as the preserver in the triad of Bramha, Vishnu and Shiva. The word Vishnu literally means “one who can fly”. Vishnu combines many lesser divine figures and local heroes,...
Published 12/10/20
जर इंद्र वैदिक पुराणकथांचा मुख्य आधार असेल तर अग्नि म्हणजे वैदिक विधींचे मुख्य केंद्र. अग्नि हे एक ऋग्वेदिक कालापासूनचे हिंदू दैवत आहे. ही देवता आहूतीचा स्वीकार करते.त्यास दिलेल्या आहूती ह्या थेट देवांपर्यंत पोचतात कारण अग्नि हा दूत आहे. तो तरूण आहे व सदैव तरूणच राहतो कारण अग्नि हा दर दिवशी नविन...
Published 11/19/20