पु.ल., ग.दि.मा. आणि दिवाळी / P.L., Ga.Di.Ma aani Diwali
Listen now
Description
पु.ल.देशपांडे ह्यांची १०१वी जयंती ह्या दिनी साजरी झाली. त्यासोबतच प्रसिद्ध कवी आणि गीतकार ग.दि.माडगूळकर ह्यांच्याही जयंती ला १०१ वर्षे पूर्ण झाली. अश्या प्रसंगावर त्यांच्या मैत्रीचे किस्से आणि कविता सादर झाल्या. त्याच सोबत समाजात चालू घडामोडींच्या विषयावर गप्पा गोष्टी झाल्या ज्यात अजूनही चर्चेत असलेला कोरोना, सिने श्रुष्टीतल्या घडामोडी आणि दारावर उभी ठाकलेली दिवाळी ह्यांचा समावेश होता. ह्या भागातील कविता खालील प्रमाणे: करोना म्हणतो - प्रणव फडणीस दाढी - अभिषेक दाणी पु.ल. देशपांडे (एक श्रद्धांजली) - प्रणव फडणीस सुख - ग.दि.माडगूळकर (प्रस्तुती: अभिषेक दाणी)  मामाच्या चौकीत बोलावुया - प्रणव फडणीस  दिवाळी - अभिषेक दाणी
More Episodes
दुसऱ्या पर्वातील शेवटचे भाग; या वर्षातील हि शेवटची भेट. आणि या खास मुहूर्ताची समाधी साधून अभिषेक दाणी आणि प्रणव फडणीस बरोबर आहे एक नवा पाहुणा. हरहुन्नरी व्यक्तिमत्व आणि एक विनम्र माणूस, असा आपण 'पुरस्कार जगताप' ची ओळख सांगू शकतो. या भागात विनोदी गप्पा सुरु तर झाल्या आणि काळात नकळत एक भावनिक रूप...
Published 11/29/21
पर्व २ भाग ४  आज जगभरात भारतीयांनी ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. पण देशाच्या स्वातंत्र्याचा उपभोग आपण दररोज घेतोच. तरीही आता वेळ आहे एका वेगळ्या पातळीवरच्या स्वातंत्र्याची. त्यावर काही सादर केलं आहे. त्यासोबत प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे उर्फ केशवकुमार यांना त्यांच्या जन्मतिथी निमित्त...
Published 08/15/21