स्वातंत्र्य, सावरकर, महाभारत आणि शोले/ Swaatantrya, Saavarkar, Mahabhaarat aani Sholey
Listen now
Description
भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणजे त्यावर कविता होणं आलंच. मराठी माणूस म्हंटलं कि डोक्यात 'जयोस्तुते' चा नाद घुमणं आलंच. पण स्वातंत्र्य नंतर भारत कुठे आहे? ह्या युद्धाने आपल्याला काय दिलं? युद्ध वरून आठवते ते ह्या भारतभूमीकर लढलं गेलेलं एक पौराणिक युद्ध - महाभारत. ह्या अशा विषयांवर गप्पा आणि कविता ह्या भागात प्रस्तुत झाल्या. आणि हो, ह्या दिवशी ४५ वर्षांपूर्वी, शोले चित्रपट प्रथम प्रेक्षकांपुढे आला. ह्या भागात प्रस्तुत झालेल्या कविता खालीलप्रमाणे: जयोस्तुते - वि.दा.सावरकर (प्रस्तुतीकरण: अभिषेक दाणी) स्वातंत्र्यानंतर काय - प्रणव फडणीस  लघुकविता - अभिषेक दाणी  आजचं महाभारत - प्रणव फडणीस   तुला सांगतो श्रीकृष्णा - अभिषेक दाणी   शोले - प्रणव फडणीस
More Episodes
दुसऱ्या पर्वातील शेवटचे भाग; या वर्षातील हि शेवटची भेट. आणि या खास मुहूर्ताची समाधी साधून अभिषेक दाणी आणि प्रणव फडणीस बरोबर आहे एक नवा पाहुणा. हरहुन्नरी व्यक्तिमत्व आणि एक विनम्र माणूस, असा आपण 'पुरस्कार जगताप' ची ओळख सांगू शकतो. या भागात विनोदी गप्पा सुरु तर झाल्या आणि काळात नकळत एक भावनिक रूप...
Published 11/29/21
पर्व २ भाग ४  आज जगभरात भारतीयांनी ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. पण देशाच्या स्वातंत्र्याचा उपभोग आपण दररोज घेतोच. तरीही आता वेळ आहे एका वेगळ्या पातळीवरच्या स्वातंत्र्याची. त्यावर काही सादर केलं आहे. त्यासोबत प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे उर्फ केशवकुमार यांना त्यांच्या जन्मतिथी निमित्त...
Published 08/15/21