Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास
Listen now
More Episodes
कॉर्पोरेट मध्ये काम करता आहे का ? वयाची तिशी पार केली आहे ? असं असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. कॉर्पोरेट जॉब मध्ये कंटाळा येणं, निराशा येणं, वरिष्ठांशी भांडण होणं, नको तितक्या स्पर्धेचा तिटकारा येणं असे अनेक प्रकार खूप घडतात. त्यातून पुढे चुकीचे निर्णय घेणं, नैराश्य येणं,...
Published 11/24/23
आपलं ध्येय सध्या न करण्यासाठी आपण स्वतःला कोणतं कारण देतो आहे ? वेळ नाही ! नशीब नाही ! गाईड मिळत नाही ! की इतर कोणतं कारण ? एकदा अनुरिमा सिंन्हा आणि तिच्या जिद्दीची हि गोष्ट ऐका आणि मग स्वतःच कारण किती योग्य आहे ते ठरावा. ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder -...
Published 11/05/23
गोष्ट ऐकायला आवडत नाही असा माणूस सापडणे कठीण. आजीच्या मांडीवर डोकेठेवून, शाळेच्या बाकावर, कॉलेज च्या कट्ट्यावर किंवा ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये कुठेही आपल्याला गोष्टी ऐकायला आवडतात. आपल्या पॉडकास्टच्या नावातच कट्टा असल्यामुळे इथे गोष्टी असणारच. आपण नेहमी प्रेरणादायी लोकांच्या गोष्टी त्यांच्या आवाजात...
Published 10/29/23