Is this your podcast?
Sign up to track ranks and reviews from iTunes, Stitcher and more
Nachiket Satish Kshire
Inspiration Katta
Marathi Podcast
A Marathi podcast for personal development journey. inspiration कट्ट्यावर आपण ऐकणार आहोत प्रेरणादायी लोकांच्या सुपर super exciting. आपला host नचिकेत क्षिरे हा आजच्या यशस्वी आणि प्रेरणादायी लोकांशी गप्पा मारणार आहे,आणि त्या गप्पांमधून आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायला नक्कीच मदत मिळणार आहे. आपल्या पाहुण्यांच्या गोष्टी ऐकून आपलं पण आयुष्य बदलू शकतं, कारण ती प्रेरणादायी लोक आपल्याला यशस्वीहोण्याची गुरुकिल्ली पण त्यांचा अनुभवातून देणार आहे.
Listen now
Ratings & Reviews
4.2 stars from 50 ratings
Nice
Appreciated :)
kuuunal via Apple Podcasts · India · 12/02/20
Recent Episodes
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना  दूरदर्शन आणि आकाशवाणी चा काळ आठवत असेल.  त्या वेळेस माहिती प्रसारणावर काही मूठभर लोकांचं नियंत्रण असायचं, आधी सरकारचं नंतर काही मोठ्या कॉर्पोरेट news channel चं.  इंटरनेट आणि social media ह्या मुळे हे सगळं बदललं.  आता प्रत्येकाच्या हातात माहिती प्रसणार आलं आहे....
Published 06/10/21
आजची आपली पाहुणी आहे अपूर्वा जोशी.  अपूर्वा ही एक फोरेन्सिक अकाऊंटंट आहे.  तिचं काम आहे समाजातील उचभ्रू, पॉवरफुल, श्रीमंत आणि हुशार अश्या लोकांनी केलेले आर्थिक घोटाळे शोधून काढणे, आणि त्याचे न्यायालयात मांडता येतील असे पुरावे सादर करणे.   हे सगळं  netflix वर खूप ग्लॅमरस वाटत असेल, पण...
Published 05/29/21
स्ट्रेस म्हणजे ताण प्रत्येकाला असतो. तो दोन प्रकारचे असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. सकारात्मक ताण हा आपल्या प्रगती साठी चांगला असतो, तर नकारात्मक ताण आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी वाईट. मग हा नकारात्मक ताण कसा कमी करायचं, किन्हां तो यायलाच नको ह्या साठी काय उपाय आहेत. आपले विचार, आपलं अन्न ह्या...
Published 05/21/21
Do you host a podcast?
Track your ranks and reviews from iTunes, Stitcher and more.
See hourly chart positions and more than 30 days of history.
Get Chartable Analytics »