# 1469: मधुमालती आणि प्राजक्त. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Listen now
Description
मी नातवंडांना हाक मारली - 'शुभा, शार्दुल, शर्व... खाली या. मधुमालतीचा बहर बघा. तिचा वास घ्या. तिला स्पर्श करा... आनंदी व्हा. पारिजातकाचा सडा पहा... फुलं वेचा अन् त्यांचा सुगंध भरभरून अनुभवा... मी नसेन तेंव्हा .... मी या मधुमालतीत असेन, या प्रजक्तात असेन..‘आणि प्रतिभेनं एक वेगळं वळण घेतलं ... मधुमालती अन् प्राजक्त पुरते भिनले मनात.. हा अनुभव प्रत्येकानी घ्यायलाच हवा..!!
More Episodes
"online सामान घरी येते खरे, पण पण तुमच्या सोयीच्या वेळेनुसार येतं का?कधी भाजी फोडणीला टाकत असतो, कधी wash room मधे असतो, कधी पूजा करीत असतो, कधी वाचत असतो, आणि सामान येतं. दार उघडा!,""OTP दिल्या शिवाय मिळत नाही मग फोन शोधा.लिस्ट प्रमाणे चेक करा.यात वेळ तर जातोच ना?"तो सुद्धा तुमच्या...
Published 09/16/24
Published 09/16/24
प्रसंगानुरूप हत्तींचं वर्तन कसं असतं, हे मीच काढलेल्या छायाचित्रांचे पुन्हा पुन्हा निरीक्षण करताना माझ्या लक्षात येऊ लागलं. त्यांची एकमेकांशी संवादाची भाषा, त्यांच्या भाव-भावना, हत्तीच्या पिलांची भाषा, हे मी प्रत्यक्ष हत्तींच्या निरीक्षणातून शिकलो. माणसामध्ये जसे वेगवेगळे स्वभावधर्म आहेत, तसे...
Published 09/16/24