# 1507: उंदीरमामा उर्फ MOUSE. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Listen now
Description
'मोठे मोठे लोक भल्या थोरल्या गाड्या घेवून येत होते तुझ्या दर्शनाला! त्यांच्या वाहकांना (Drivers) अगत्यानं मोदक, प्रसाद दिला जात होताऽ आणि..मी एवढ्या सातत्याने, भक्तीभावाने, मनापासून गेली अनेक वर्षे तुला या पृथ्वीवर नेवून आणतोय तरी माझं नखाएवढंही महत्त्व नसावं? बाप्पा कुठे कमी पडतोय मी? काय केलं म्हणजे मला महत्त्वाचं स्थान मिळेल?'बाप्पाला थोडी मजा वाटली आणि तो थोडा विचारातही पडला. उंदीरमामाची भक्ति, त्याची चपळाई यावर बाप्पा बेहद्द खूष होता. परंतु मामाच्या मनात असं काही 'शल्य'असेल य...
More Episodes
सुप्रसिद्ध भारतीय सर्जन म्हणजेच शल्यविशारद सुश्रुताचार्य! त्यांनी आयुर्वेदाच्या शल्यविशारद या शाखेचे वेगळेपण प्रस्थापित केले आहे .आणि आज केवळ पाश्चात्य जगाचेच वर्चस्व आहे असे वाटणाऱ्या ज्ञानशाखेत चकीत करणारी भर घातली. त्यांनी १२० अध्यायांची "सुश्रुत संहिता " लिहिली.
Published 06/30/24
Published 06/30/24
पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान-संध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नांचा हार चमकला. चोर सापडला या भावनेने राजाज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले. परंतु चमत्कार झाला.कोरडीये काष्ठी अंकुर फुटले ! येणे येथे झाले विठोबाचे !!सुळाला पालवी फुटली....
Published 06/28/24