# 1509: पंढरपूर वारीचा इतिहास भाग-२. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Listen now
Description
पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान-संध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नांचा हार चमकला. चोर सापडला या भावनेने राजाज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले. परंतु चमत्कार झाला.कोरडीये काष्ठी अंकुर फुटले ! येणे येथे झाले विठोबाचे !!सुळाला पालवी फुटली. बातमी राजापर्यंत गेली. पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्याच्या भक्ताचा छळ झाल्यास तेथे क्षणभरही राहायचे नाही याप्रमाणे पांडुरंग देवळातून लुप्त झाला.
More Episodes
सुप्रसिद्ध भारतीय सर्जन म्हणजेच शल्यविशारद सुश्रुताचार्य! त्यांनी आयुर्वेदाच्या शल्यविशारद या शाखेचे वेगळेपण प्रस्थापित केले आहे .आणि आज केवळ पाश्चात्य जगाचेच वर्चस्व आहे असे वाटणाऱ्या ज्ञानशाखेत चकीत करणारी भर घातली. त्यांनी १२० अध्यायांची "सुश्रुत संहिता " लिहिली.
Published 06/30/24
Published 06/30/24
वारी ही १००० वर्षांहून जुनी परंपरा आहे ज्याचे पालन करणारे वारकरी "वारी नावाच्या प्रथेचे" पालन करतात. पायी चालत जाण्याची ही जुनी प्रथा असल्याचे कारण पूर्वीच्या काळी वाहतूक व्यवस्था नव्हती त्यामुळे लोक वारीला पायीच जात होते आणि तेंव्हा पासून आजपर्यंत विठ्ठल भक्त किंवा वारकरी वारीला पायी जाणं पसंत...
Published 06/28/24