# 1508: पंढरपूर वारीचा इतिहास भाग-१. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Listen now
Description
वारी ही १००० वर्षांहून जुनी परंपरा आहे ज्याचे पालन करणारे वारकरी "वारी नावाच्या प्रथेचे" पालन करतात. पायी चालत जाण्याची ही जुनी प्रथा असल्याचे कारण पूर्वीच्या काळी वाहतूक व्यवस्था नव्हती त्यामुळे लोक वारीला पायीच जात होते आणि तेंव्हा पासून आजपर्यंत विठ्ठल भक्त किंवा वारकरी वारीला पायी जाणं पसंत करतात.या संदर्भात, पु. ल. देशपांडे यांनी म्हटलं आहे की,मोटारीतून जाऊन पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेणे कधीही शक्य आहे, पण आषाढी एकादशीच्या निमित्ताने जेव्हा लाखो वारकरी उरीपोटी धावत पंढरपूरला जातात, भक्...
More Episodes
पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान-संध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नांचा हार चमकला. चोर सापडला या भावनेने राजाज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले. परंतु चमत्कार झाला.कोरडीये काष्ठी अंकुर फुटले ! येणे येथे झाले विठोबाचे !!सुळाला पालवी फुटली....
Published 06/28/24
Published 06/28/24
'मोठे मोठे लोक भल्या थोरल्या गाड्या घेवून येत होते तुझ्या दर्शनाला! त्यांच्या वाहकांना (Drivers) अगत्यानं मोदक, प्रसाद दिला जात होताऽ आणि..मी एवढ्या सातत्याने, भक्तीभावाने, मनापासून गेली अनेक वर्षे तुला या पृथ्वीवर नेवून आणतोय तरी माझं नखाएवढंही महत्त्व नसावं? बाप्पा कुठे कमी पडतोय मी? काय केलं...
Published 06/27/24