Is this your podcast?
Sign up to track ranks and reviews from iTunes, Stitcher and more
Sakal Media News
Sakalchya Batmya / Daily Sakal News
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहिती असणं गरजेचं झालं आहे. अमूक एखाद्या विषयाची माहिती हवी असं पूर्वीसारखं कोणतं बंधनं राहिलं नाही. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा होणार याच्या जोडीला जगात काय चाललयं याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. Between the...
Listen now
Ratings & Reviews
Finally a Marathi News Podcast
Crisp, precise daily news update 👍🏼 first in Marathi news space
Sukriti F M via Apple Podcasts · India · 04/10/21
Recent Episodes
1. डोन्ट गिव्ह अप..... आपल्या प्रत्येकाचा प्रवास काही सोपा नसतो...(महिला आयपीएस अधिका-याची प्रेरणादायी गोष्ट)2. आषाढी वारीसाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली जाहिर.....3.कोल्हापूरकरांना अजित दादांनी दिली तंबी, नियम पाळा अन्यथा  4. ममता बॅनर्जीचं सोशॅलिझमशी लग्न; अनोख्या विवाहाची तमिळनाडूत चर्चा5....
Published 06/14/21
1. प्रॉब्लेम कुणाला नसतो, रडत बसलं तर कसं होणार? भंडा-याच्या शेतक-याची यशोगाथा )2. 'OBC आरक्षणाचा निर्णय कोर्टाचा, राज्य सरकार जबाबदार कसे'3.सप्टेंबरमध्येच संयुक्‍त पूर्व परीक्षा! मुंबईतील पावसानंतर आयोगाची सावध भूमिका4. शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षांनी बदलणार? संजय राऊत म्हणतात...5. एकाचवेळी...
Published 06/13/21
१) खिर्डीच्या उत्कर्षने एकदा नव्हे दुसऱ्यांदा केला वर्ल्ड रेकॉर्ड  २) "मराठा समाजानं भावना व्यक्त केल्यात आता लोकप्रतिनिधींनी बोलायचं"  ३) अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिलासा, वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवली ४) काळ्या बुरशीच्या औषधांवर कर नाही, लसींवर पाच टक्के GST ५) पंजाबच्या राजकारणात मोठी...
Published 06/12/21
Do you host a podcast?
Track your ranks and reviews from iTunes, Stitcher and more.
See hourly chart positions and more than 30 days of history.
Get Chartable Analytics »