Is this your podcast?
Sign up to track ranks and reviews from Spotify, Apple Podcasts and more
Sakal Media News
Sakalchya Batmya / Daily Sakal News
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats...
Listen now
Ratings & Reviews
4.6 stars from 8 ratings
Nice !
Nice ! But still I can feel biased and pro-bjp .
happyfitnessyogi via Apple Podcasts · India · 07/05/21
Finally a Marathi News Podcast
Crisp, precise daily news update 👍🏼 first in Marathi news space
Sukriti F M via Apple Podcasts · India · 04/10/21
Recent Episodes
१) जम्मू-काश्मीरमध्ये जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला२) रावेर लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आज केकेआर विरूद्ध लखनौ तर चेन्नई विरूद्ध पंजाब (ऑडिओ)४) केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली.... पण शेतकऱ्यांना फायदा किती?५) इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या  ६) पुणे...
Published 05/05/24
१) देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली२) नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर-गुजरात टायटन्समध्ये आज लढत (ऑडिओ)४) मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक ५) निवडणुकीत 'डीप फेक' केल्यास कारवाई; सीआयडी चौकशी करणार६)...
Published 05/04/24
Do you host a podcast?
Track your ranks and reviews from Spotify, Apple Podcasts and more.
See hourly chart positions and more than 30 days of history.
Get Chartable Analytics »