उंदीर चावल्यामुळे ससून हॉस्पीटलमध्ये रुग्णाचा मृत्यू? ते दिल्लीपुढे KKRला रोखण्याचं आव्हान
Listen now
Description
 १) उंदीर चावल्यामुळे ससून हॉस्पीटलमध्ये रुग्णाचा मृत्यू? २) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीला ब्रेक; दोन दिवस दुपारी दोन तास बंद राहणार ३) दिल्लीचा संघ आता कोलकत्याला रोखणार? ४) जगभरात कर्मचारी कपातीचे संकट; मात्र 'या' क्षेत्रांमधील नोकऱ्या आहेत सुरक्षित ५)  ''आम्ही माफी मागतो'' दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरुन रामदेव बाबांची सपशेल माघार ६)  क्रोम ब्राऊजरच्या माध्यमातून १३ कोटी लोकांचा डेटा गुगल हटवणार ७)  'मेकअप से फितरत नहीं बदलती...' कॉस्मेटिक सर्जरी करणाऱ्यांना करण जोहरने फटकारले  स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
More Episodes
१)  मोदींविरोधातील पोस्टला लाईक करणं मुख्याध्यापिकेला पडलं महागात२)  जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३)  मुंबई- कोलकतामध्ये आज लढत (ऑडिओ)४)  कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला!५) लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही! - मुंबई हायकोर्ट६)  इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा...
Published 05/03/24
१) "क्लीनचिट मी दिलेली नाही"; भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांना थेट उत्तर २) शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ) ३) IPLच्या 50 व्या सामन्यात आज टॉपर राजस्थान अन् पॉवरफुल हैदराबाद संघात रंगणार सामना ४) अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवानगी हायकोर्टानं...
Published 05/02/24