IPLमध्ये आज 'रॉयल' लढत ते रामेश्वरम् कॅफे स्फोटाप्रकरणी भाजप कार्यकर्ता ताब्यात
Listen now
Description
१) NCERT कडून १२वीच्या पुस्तकातील संदर्भात बदल; बाबरी उल्लेख हटविला तर राम मंदिर निर्मिती प्रकरण जोडले २) नागपूर लोकसभा निवडणूक आढावा  ३) राजस्थानचा विजयरथ बंगळूर रोखणार?  ४) रामेश्वरम् कॅफे स्फोटाप्रकरणी भाजप कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात ५) RBIची मोठी घोषणा! बँकेत जाण्याची गरज नाही; आता UPI द्वारे ATM मध्ये पैसे होतील जमा ६)  मध्य रेल्वेवर ११ एप्रिल पर्यत रात्रकालीन ब्लॉक ७)  निवडणुकीच्या तोंडावर 'केरळ स्टोरी'चा डाव, दूरदर्शनच्या निर्णयावर थरूर यांचा घाव स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
More Episodes
१) देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली२) नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर-गुजरात टायटन्समध्ये आज लढत (ऑडिओ)४) मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक ५) निवडणुकीत 'डीप फेक' केल्यास कारवाई; सीआयडी चौकशी करणार६)...
Published 05/04/24
१)  मोदींविरोधातील पोस्टला लाईक करणं मुख्याध्यापिकेला पडलं महागात२)  जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३)  मुंबई- कोलकतामध्ये आज लढत (ऑडिओ)४)  कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला!५) लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही! - मुंबई हायकोर्ट६)  इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा...
Published 05/03/24